महाराष्ट्र बंद

मराठा आरक्षणासाठी आज राज्यव्यापी बंद

काही शहरांची बंदमधून माघार

Aug 9, 2018, 09:44 AM IST

महाराष्ट्र बंद : दुपारपर्यंत कसा मिळाला मराठा आंदोलनाला प्रतिसाद, पाहा...

महाराष्ट्र बंद आंदोलनाचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Aug 9, 2018, 07:22 AM IST

सकल मराठा समाजाची 9 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

मुंबई आणि नवी मुंबईत बंद नाही

Aug 8, 2018, 10:29 AM IST

राज्य सरकार आरक्षणासाठी तयार, तरीही 'मराठा' रस्त्यावर... पण का?

महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या ३३ टक्के आहे

Jul 25, 2018, 04:28 PM IST

सकल मराठा क्रांती मोर्चाचं 'मुंबई बंद'चं आंदोलन मागे

अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळण

Jul 25, 2018, 08:52 AM IST

मराठा आरक्षण आंदोलन; जालना जिल्ह्यात कडकडीत बंद

जिल्ह्यातील जाफ्राबाद, भोकरदन या तालुक्यांमध्येही बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय.

Jul 24, 2018, 01:35 PM IST

मराठा आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांचा पोलिसांवर हल्ला

मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदची छाया उपराजधानीतही पडलीय. मराठा संघटनांकडून बंदची हाक दिल्यानंतर नागपुरात मराठा आंदोलक सकाळीच रस्त्यावर उतरले. 

Jul 24, 2018, 01:12 PM IST

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान २ जणांकडून आत्महत्येचा प्रयत्न

दोघांनाही रूग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Jul 24, 2018, 12:29 PM IST

मराठा मोर्चा आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

शिंदेंच्या कुटुंबियांनी सरकारी मदत आणि आरक्षणाच्या घोषणेची मागणी करत रात्रभर पुणे -औरंगाबाद महामार्ग रोखून धरला होता.

Jul 24, 2018, 11:37 AM IST

महाराष्ट्र बंदाचा एसटी वाहतुकीवर परिणाम; घरी परतणाऱ्या वारकऱ्यांना फटका?

मराठा संघटनांकडून बंदची हाक देण्यात आलीय.

Jul 24, 2018, 09:53 AM IST

आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक; महाराष्ट्र बंदला सुरूवात

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे

Jul 24, 2018, 09:28 AM IST

...तरच मराठा समाज शांत होईल, खा. संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

मराठा समाजाला शांत करायचे असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना युद्ध पातळीवर प्रयत्न करावे लागतील.

Jul 23, 2018, 10:36 PM IST

मिलिंद एकबोटेंवर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल, असा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केला.

Mar 13, 2018, 03:28 PM IST

'या' मुलासाठी 'ओला कॅब' राईड मोफत

नववर्षाची सुरूवात कोरेगाव भीमा दंगल आणि त्याच्या पडसादांनी झाली. दरम्यान या कारणावरून 3 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.  

Jan 20, 2018, 10:51 AM IST