महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात बंपर भरती, दहावी ते पदवीधर सर्वांनाच नोकरीची संधी

MTDC Recruitment 2023: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित म्हणजेच एमटीडीसीमध्ये बंपर भरती सुरु आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची अंतिम तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

Aug 18, 2023, 09:47 AM IST

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ काश्मीरमध्ये रिसॉर्ट बांधणार

काश्मीरमधून ३७० अनुच्छेद रद्द होताच आता एमटीडीसी काश्मीरमध्ये रिसॉर्ट बांधणार आहे. 

Aug 6, 2019, 05:28 PM IST

कालाघोडा येथे आता दर रविवारी 'टॅलेंट स्ट्रीट'

मे 2018 पर्यंत दर रविवारी विविध क्षेत्रातील कलाकारांना आपली कला या ठिकाणी सादर करता येणार आहे.

Nov 20, 2017, 01:48 PM IST