महाभारत

'मस्तानी', 'राणी पद्मावती'नंतर आता दीपिका साकारणार 'द्रौपदी'

महाभारतकथा 'तिच्या' नजरेतून पाहण्याची संधी 

Oct 25, 2019, 10:48 PM IST

'नच बलिये ९'साठी 'या' अभिनेत्रीने शो सोडला, एक्ससोबत डान्स प्रॅक्टिसही बंद

'नच बलिये ९' मधील एक्स कपल उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेव यांच्या चर्चा सध्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. 

Jul 25, 2019, 03:06 PM IST
Nagpur misshi contro issu PT3M15S

नागपूर : मिशीवरून महाभारत

नागपूर : मिशीवरून महाभारत

Jul 20, 2019, 11:45 PM IST

...तर दुर्योधनच्या भूमिकेत दिसले असते मुकेश खन्ना

मुकेश खन्ना यांनी साकारलेली भीष्माची भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे.

Jun 19, 2019, 01:46 PM IST
Loksabha election 2019 Internal politics in congress after sujay vikhe patil enter in BJP PT1M46S

सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून काँग्रेसमध्येच महाभारत

सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून काँग्रेसमध्येच महाभारत

Mar 13, 2019, 11:25 PM IST

सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून काँग्रेसमध्येच महाभारत

सुजय यांच्या भाजप प्रवेशाने टीकेला सुरुवात

Mar 13, 2019, 07:35 PM IST

पवारांना 'शकुनी मामा' म्हणणाऱ्या पूनम महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादीची पोस्टरबाजी

राष्ट्रवादीने पूनम महाजन यांच्या मुंबईतील घरासमोर आणि मुंबईभर हे पोस्टर लावले आहेत

Feb 5, 2019, 11:11 AM IST

उपमुख्यमंत्र्यांचे धक्कादायक वक्तव्य, 'सीता टेस्ट ट्युब बेबी'

मथुरामध्ये हिंदी पत्रकारिता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी धक्कादायक विधान केलेय. सीता यांचा जन्म मातीच्या घड्यापासून झालाय. त्यावेळी टेस्ट ट्युबच्या माध्यमातून मुलं जन्माला घालण्याची ही पद्धत होती.

Jun 1, 2018, 01:34 PM IST

कर्नाटकातील घडामोडींनंतर महाभारतातला हा व्हिडिओ व्हायरल

कर्नाटकातील घडामोडींनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

May 16, 2018, 04:12 PM IST

भाजपचे मुख्यमंत्री म्हणे, महाभारत काळापासूनच इंटरनेट !

महाभारत काळापासूनच इंटरनेट होते, असा जावाई शोध भाजपने नेते आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी लावलाय. 

Apr 18, 2018, 10:16 AM IST

आगामी चित्रपटात आमिर खान करत असलेल्या 'या' भूमिकेमुळे रंगला वाद

अभिनेता आमिर खान हा बॉलिवूडमध्ये 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जातो. 

Mar 22, 2018, 04:43 PM IST

आमिर खान आणि मुकेश अंबानींचा १००० कोटींचा महाभारत...

आमिर खानला महाभारतावर सिनेमा करण्याची इच्छा होती.

Mar 21, 2018, 01:01 PM IST

भ्रष्टाचाराचेच दुसरे नाव म्हणजे नरेंद्र मोदी - राहुल गांधी

राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय काँग्रेसच्या महाअधिवेशनात अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला. भ्रष्टाराचे दुसरे नाव म्हणजेच नरेंद्र मोदी आहे. एका मोदीने दुसऱ्या मोदीला भ्रष्टाचार करून देशाबाहेर पळून जायला मदत केली, असा थेट हल्लाबोल राहुल गांधींनी या वेळी केला.

Mar 18, 2018, 05:15 PM IST

द्रौपदी पहिली फेमिनिस्ट, भाजप खासदाराचे वक्तव्य; सोशल मीडियावर ट्रोल

 द्रौपदीला राम माधव यांनी पहिली फेमिनिस्ट म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रीयांचा खच पडला.

Dec 19, 2017, 12:12 PM IST

महाभारत काळातील पांडवांच्या ‘लाक्षागृहा’वरून उठेल पडदा

महाभारतातील पांडवांच्या ‘लाक्षागृह’मध्ये थांबण्याचे, तिथे दुर्योधन आणि शकुनी मामांच्या षडयंत्राने त्यांना मारण्याच्या बाबतीत सर्वांनाच माहिती आहे. या ‘लाक्षागृह’च्या गुपितावरून आता पडदा उठणार आहे.

Nov 2, 2017, 11:13 AM IST