मराठा समाजासाठी राज्य सरकारचे ९ महत्त्वाचे निर्णय
EWS चे लाभ SEBC प्रवर्गाला देण्याचा निर्णय
Sep 22, 2020, 08:39 PM ISTआज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे १२ महत्त्वाचे निर्णय
आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली.
Jun 25, 2020, 10:52 PM ISTमोदींच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय
केंद्रातील मोदी सरकारने आपल्या पहिल्याच कॅबिनेट मिटींगमध्ये 3 मोठे निर्णय घेतले आहेत.
May 31, 2019, 10:01 PM ISTएसटी महामंडळाला जीवनदान देण्यासाठी सरकारचे महत्त्वाचे निर्णय
एक हजार कोटी रुपयांच्या तोटयाच्या खड्यात असलेल्या एसटी महामंडळाला जीवनदान देण्याच्या दृष्टीनं सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहे.. राज्यात एसटीवर प्रवासी कर हा १७.५ टक्के आहे. यामुळं एसटीवर बोजा पडत दरवर्षी काही कोटी रूपये सरकारला द्यावे लागतात.
Dec 30, 2014, 01:13 PM ISTराज्य मंत्रिमंडळाचे तीन महत्त्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाने आज 3 महत्त्वाचे निर्णय घेतलेत. ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या १२३ तालुक्यांना टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलंय. इथे शेतक-यांना वीजपंपावर ३३ टक्के वीजबीलमाफी मिळेल. दुसरा निर्णय धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आहे.
Aug 13, 2014, 07:26 PM IST