मल्लिकार्जुन खरगे

Loksabha 2024 : काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर,'या' नेत्यांच्या मुलांना तिकिट

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 43 जणांच्या नावाचा समावेश आहे. 7 खुल्या वर्गात, 13 ओबीसी आणि 10 एसटी उमेदवारांना काँग्रसेने तिकिट दिलं आहे.

Mar 12, 2024, 06:52 PM IST

ना राहुल गांधी ना शरद पवार, 'या' बड्या नेत्याला केलं इंडिया आघाडीचा अध्यक्ष; भाजपला टेन्शन!

Mallikarjun Kharge : काँग्रेसचे अध्यक्ष आणि नेते मल्लिकार्जुन खरगे यांची विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलीये.

Jan 13, 2024, 02:59 PM IST

सोनिया गांधी यांनी नाकारलं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण, पाहा नेमकं कारण काय?

Ayodhya Ram Mandir : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण नाकारल्याची माहिती समोर आली आहे.

Jan 10, 2024, 04:46 PM IST

Congress President Election : मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष; 'इतक्या' मतांनी उडवला थरुर यांचा धुव्वा

Congress President Election : नुकत्याच पार पडेलल्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आणि काँग्रेस अध्याक्षांचं नाव जाहीर झालं. 

Oct 19, 2022, 02:01 PM IST

पाकिस्तानविरुद्ध युद्ध जिंकणारे आम्हीच, आम्हालाच देशद्रोही ठरवता? - खरगे

मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. 

Aug 31, 2019, 11:13 PM IST
PM Modi Hang Himself If Congress Gets More Than 40 Seats Asks Mallikarjun Kharge PT1M10S

नवी दिल्ली । मोदींविषयी मल्लिकार्जुन खरगे यांचे वादग्रस्त विधान

नरेंद्र मोदी यांच्याविषयी मल्लिकार्जुन खरगे यांचे वादग्रस्त विधान, भाजपकडून माफीची मागणी करण्यात आली आहे.

May 13, 2019, 12:45 PM IST

भाजपला सत्तेवरून खाली खेचा : खरगे

भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाच्या घरातला कुत्रा तरी मेला का?

Oct 4, 2018, 08:04 PM IST

काँग्रेसचे महासचिव मल्लिकार्जुन खरगे मुंबई दौऱ्यावर

काँग्रेस आपल्या दारी या जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ केला करण्यात येणार आहे.

Jul 8, 2018, 10:44 PM IST

मुंबई | मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे नवे प्रभारी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 22, 2018, 02:29 PM IST

नवी दिल्ली । भीमा कोरेगावातील हिंसाचाराचे संसदेत पडसाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 3, 2018, 01:49 PM IST

महाराष्ट्र बंद : संसदेत आरएसएसवर मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल

भीमा कोरेगाव येथील हल्ल्याच्या निषेधासाठी एकीकडे महाराष्ट्र बंद असताना संसदेतही याचे पडसाद उमटले आहेत.  कॉंग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी आवाज उठवला असून दंगलखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. 

Jan 3, 2018, 12:38 PM IST

'मोदींना गांभीर्य नाही... अशा मजेमजेतच त्यांनी निवडणुुका जिंकल्यात'

'मोदींना गांभीर्य नाही... अशा मजेमजेतच त्यांनी निवडणुुका जिंकल्यात'

Mar 3, 2016, 05:47 PM IST

रेल्वेमंत्र्यांकडून तिला पाच लाखांची मदत

घाटकोपर रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातामध्ये दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरे या तरुणीला पाच लाखांची मदत रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केलीय. मोनिकाला मदत मिळावी यासाठी झी मीडियानं आवाहन केल्यानंतर समाजतल्या वेगवेगळ्या क्षेत्रातून तिला मदतीचा ओघ सुरु झाला होता. झी मीडियाच्या या पाठपुराव्याची दखल रेल्वेमंत्र्यांनीही घेतलीय.

Jan 24, 2014, 12:53 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या नवीन मागण्या... रेल्वेमंत्र्यांकडे पसरले हात!

राज्यातले अनेक रेल्वे प्रकल्प कागदावरच असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आता रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे नव्या मागण्या केल्या आहेत.

Oct 28, 2013, 11:59 PM IST

रेल्वेमंत्री आज मुंबईत, मुंबईकरांना काय मिळणार?

रेल्वेमंत्री मलिल्कार्जुन खरगे आज एक दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. यावेळी तब्बल ३ नवीन लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा शुभारंभ, नवीन लोकलचे उद्घाटन, रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी मोहिम असे अनेक जंगी कार्यक्रम आहेत.

Oct 27, 2013, 12:00 PM IST