मलायका अरोरा

'माझ्या आयटम सॉंगने पोरं बिघडत नाहीत'

 'मी केलेल्या आयटम सॉंगचा माझ्या मुलावर काहीही परिणाम होत नाही' असं, 'मुन्नी बदनाम' फेम अभिनेत्री मलायका अरोरा - खानने स्पष्ट केलं आहे. मलायका बॉलीवूडमध्ये आयटम नंबरसाठी प्रसिद्ध आहे. 

Apr 20, 2015, 05:56 PM IST

मला `आयटम गर्ल` का म्हणतात?

`छइयां-छइयां`, `मुन्नी बदनाम हुई` आणि `अनारकली डिस्को चली` सारखे सुपर हिट गाणे साकारणारी अभिनेत्री मलायका अरोरा खानला आयटम गर्ल म्हटलेलं आवडत नाही.

Jan 13, 2014, 11:40 PM IST