NASA कडून धोक्याची सूचना देणारा Video शेअर; संपूर्ण जगाची चिंता वाढली
सुनीता विलियम्स international spapce centre वर अडकलेल्या असतानाच नासानं शेअर केला एक सूचक व्हिडीओ... पाहून म्हणाल नेमकं काय सुरुये...?
Jun 27, 2024, 01:07 PM IST
Indian Railway : धक्कादायक! मिडल बर्थवरील सीट पडून प्रवाशाचा मृत्यू; रेल्वेनं दिलं स्पष्टीकरण...
Indian Railway : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाचा मृत्यू.... मिडल बर्थ मानेच्या भागावर पडलं आणि पुढे.... कुठे घडली ही घटना? रेल्वे विभागाचं यावर काय म्हणणं?
Jun 27, 2024, 11:00 AM IST
वळणवाटांच्या वरंधा घाटात मान्सून राईडला जाताय? आधी हे वाचा...
Maharashtra Monsoon updates : निसर्गाचं सुरेख रूप या पावसाळी वातावरणात पाहायला मिळतं आणि या रुपाचा मनसोक्त आनंद घेता येतो तो म्हणजे घाटमाथ्यावरील परिसरामध्ये.
Jun 27, 2024, 09:13 AM IST
'AC Local चं कौतुक काय करताय, गर्दीने प्रवाशांचे जीव जात आहेत'; हायकोर्टाने रेल्वेला झापलं
Mumbai Local News : मुंबई लोकलमधील वाढती गर्दी, गर्दीतून होणारा सामन्यांचा प्रवास आणि या प्रवासादरम्यान होणारे अपघाती मृत्यू पाहता मुंबई उच्च न्यायालयानं वाचला रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा पाढा....
Jun 27, 2024, 08:42 AM IST
महालक्ष्मी रेस कोर्सची 120 एकर जागा BMC च्या ताब्यात, दक्षिण मुंबईतल्या इतक्या मोठ्या जागेवर पाहा काय-काय होणार?
Mumbai Mahalaxmi Racecourse : मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जमीनीचा ताबा अखेर मुंबई महापालिकेकडे देण्यात आला आहे. त्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क उभारलं जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
Jun 26, 2024, 03:08 PM ISTNASA ला तारणहार सापडला; सुनिता विलियम्सना रेस्क्यू करण्यासाठी 'तो' अंतराळयान पाठवणार!
Sunita Williams Starliners Helium leak : अंतराळात अडलेल्या सुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर आणण्यासाठी 'हा' व्यक्ती ठरणार तारणहार....
Jun 26, 2024, 02:37 PM IST
'हा' धातू इतका महाग, एका ग्रॅममध्ये येईल अर्धा किलो सोनं!
Most Expensive Metals in World: सोनं नव्हे, हे आहेत जगातले महागडे धातू. यातील सर्वात महागड्या धातूची किंमत माहितीये? आकडा वाचून हैराण व्हाल. सोन्याचे दर गगनाला भिडू लागले आहेत हे खरं. पण, या सोन्याच्या धातूपेक्षाही इतरही काही धातू असे आहेत जे प्रचंड मौल्यवान आहेत. त्यांची नावं माहितीयेत?
Jun 26, 2024, 02:09 PM IST
Photos: चेंगराचेंगरी थोडक्यात टळल्यानंतर पंढरपूर मंदिर प्रशासनाला जाग; नक्की घडलं काय?
Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Stampede Like Situation: पंढरपूरमध्ये दिवसोंदिवस भाविकांच्या वाढत जाणाऱ्या गर्दीमागील कारण आहे अवघ्या काही दिवसांवर आलेली आषाढी एकादशी! मात्र एकादशीपूर्वी पंढरपूरच्या मंदिराबाहेर एक फारच विचित्र घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. नेमकं घडलं काय आणि प्रशासनाने काय केलं आहे पाहूयात...
Jun 26, 2024, 12:48 PM IST'या' बड्या बँकेतून 500 कर्मचाऱ्यांना नारळ; IT मागोमाग आता बँकिंग क्षेत्रावर नोकरकपातीची तलवार
Bank Jobs Layoff Latest news : बँकेत किंवा बँकेशी संलग्न नोकरी करणाऱ्यांसाठी धोक्याची सूचना... मागील काही दिवसांपासूनच्या बदलांचा विचार करा...
Jun 26, 2024, 12:35 PM ISTमुंबई रेसकोर्सचे मालक कोण? आज 1 BHK ही येणार नाही इतक्या किंमतीत झालेला 225 एकरांचा सौदा
Mumbai Mahalaxmi Racecourse : महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क उभारलं जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण, महालक्ष्मी रेस कोर्सची तब्बल 120 एकर जागा अखेर बीएमसीला देण्यास मंजुरी मिळाली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ही माहिती दिली. रेसकोर्सच्या या जागेवर शहरात येत्या काळात सेंट्रल पार्क, ओपन स्पेस गार्डन आणि गार्डन तयार होणार आहे.
Jun 26, 2024, 12:11 PM IST
Video : आषाढी एकादशीआधी पंढरपुरात मोठा अनर्थ टळला; चेंगराचेंगरीची दृश्य चिंतेत टाकणारी
Ashadhi ekadashi 2024 : आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच पंढरपुरात आतापासूनच राज्यातून आणि देशातूनही भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
Jun 26, 2024, 11:08 AM IST
कसं जमलं? चंद्राच्या सर्वाधिक अंधकारमय भागाचा तुकडा घेऊन चीनचं Change 6 पृथ्वीवर परतलं आणि...
China Chang'e 6 : यान पृथ्वीवर परतलं त्या क्षणाची दृश्य भारावणारी... इस्रोपासून नासापर्यंत जगभरातील अंतराळसंशोधन संस्था आणि संशोधकही भारावले.
Jun 26, 2024, 10:32 AM IST
Video : 'आधी अयोध्येत गळती, आता पुरातन बाणगंगेची तोडफोड...' तो बुल्डोझर पाहून मुंबईकरांची सटकली
Mumbai Banganga Tank : डोकं ठिकाणावर आहे ना? पुरातन बाणगंगा तलावाच्या पायऱ्यांची तोडफोड करणाऱ्या कंत्राटदारासह पालिकेवर मुंबईकरांचा संताप... ठाकरे गटानंही फटकारलं...
Jun 26, 2024, 09:37 AM ISTऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करणाऱ्यांसाठी IRCTC च्या महत्त्वाच्या सूचना; लक्षपूर्वक वाचा प्रत्येक शब्द
Indian Railway : IRCTC च्या आयडीवरून तिकीट बुक करताय? एका आयडीवरून नेमक्या किती तिकीट बुक करता येतील? जाणून घ्या रेल्वे विभाग काय म्हणतोय...
Jun 26, 2024, 08:38 AM IST
लेह-लडाख फिरायला जायचंय? बुक करा IRCTC चं किफायतशीर पॅकेज; राहण्यापासून खाण्यापर्यंत कशाचीच चिंता नको
Irctc Tour package : भटकंतीची आवड असणाऱ्या अनेकांनाच काही ठिकाणांवर जाण्याची इतकी इच्छा असते, की विचारून सोय नाही. लेह लडाख हे असंच एक ठिकाण.
Jun 25, 2024, 02:05 PM IST