पुणे | पुण्यात बांधकामव्यवसायिकाची हत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 09:44 AM ISTपुणे | तुकाराम मुंढेंनी १५८ कर्मचाऱ्यांना घरी पाठवले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 09:29 AM ISTचंद्रपूर | पडक्या घरात अस्वलीने दिला पिलांना जन्म
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 09:17 AM ISTखटाव, सातारा | बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना बेदम मारहाण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 09:12 AM ISTमुंबई | राज्याला पूर्ववेळ गृहमंत्री हवा - संजय राऊत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 09:02 AM ISTऔरंगाबाद | मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडेची उपस्थिती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 08:54 AM ISTधुळे | शहीद जवान योगेश भदाणे यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 08:50 AM ISTजळगाव | पोषण आहार प्रकरण, कमी दराची निविदा रद्द
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 08:40 AM ISTमहाराष्ट्र फास्ट न्यूज १५ जानेवारी २०१८
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 08:13 AM ISTनवी मुंबई मनपाच्या साफसफाई कंत्राटामध्ये घोटाळा
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात साफसफाई कंत्राटामध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.
Jan 14, 2018, 11:30 PM ISTकौटुंबिक वादातून महिला मृत्यू प्रमाणात वाढ
२०१८चं स्वागत करता-करता नशिकमध्ये दोन विवाहित महिलांचा खून झाला. तर एकीला आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवावी लागली.
Jan 14, 2018, 11:14 PM ISTजेजुरीजवळ भीषण अपघात, अपघातात ५ मजुरांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघाता ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
Jan 14, 2018, 10:18 PM ISTठाण्याच्या जिल्हा रुग्णालयातून बाळाची चोरी, अवघ्या ६ तासांत बाळ चोरीला
ठाण्यातील सिव्हील रुग्णालयाचा भोंगळ कारभार आपण नेहमीच पाहतो. यात आता आणखी भर घातलीय ती बाळ चोरीच्या प्रकरणानं...
Jan 14, 2018, 10:03 PM ISTनाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध मात्र, आपण विकासाच्या बाजूने - अनंत गिते
स्थानिकांचा विरोध असल्यामुळे नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे आणि हिच शिवसेनेची भूमिका असल्याची प्रतिक्रिया अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिलीय.
Jan 14, 2018, 09:35 PM ISTएसटी महामंडळाकडून मराठी तरुणांची थट्टा
मोठ्या दिमाखात 'जय महाराष्ट्र' शब्द मिरविणाऱ्या राज्य परिवहन अर्थात एसटीने मराठी तरुणांची कशी थट्टा केली आहे. याचे उदाहरण देणारे धक्कादायक प्रकरण उजेडात आलं आहे.
Jan 14, 2018, 09:01 PM IST