मराठी डब चित्रपट

एम.एस धोनी या मराठी डब चित्रपटाला मनसेचा विरोध

महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित मराठी भाषेत डब केलेल्या चित्रपटाला मनसेने विरोध केला आहे. चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असं मनसेचे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

Aug 20, 2016, 12:15 PM IST