मराठी चित्रपटसृष्टी

ही तुमची अप्सरा नाही; नैराश्याच्या काळात सोनालीने अशी दिली झुंज

तिला अऩेकदा काही गंभीर अडचणींचा सामना करावा लागला होता.

 

Apr 8, 2020, 03:34 PM IST

अज्ञाताने फोडली शरद पोंक्षेंच्या गाडीची काच

पूर्ववैमनस्यातून हे कृत्य केलं असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

 

Mar 10, 2020, 09:12 AM IST

नव्या वर्षात 'माझ्या दादाचं लगीन' गाण्याचा धुमाकुळ

 नव्या वर्षात 'माझ्या दादाचं लगीन' हे गाणं धुमाकुळ घालायला तयार झालंय. 

Jan 9, 2020, 02:04 PM IST

Happy Birthday Nana Patekar : अभिनयाच्या 'नाना'परी

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता 

Jan 1, 2019, 01:13 PM IST

अभिनयनंतर स्वानंदीचे ही चित्रपटसृष्टीत पर्दापण...

 मराठी चित्रपटसृष्टीतील एक लाडक नाव म्हणजे लक्ष्या.

Jan 20, 2018, 04:14 PM IST

मराठी चित्रपटसृष्टीत मानाचं स्थान 'प्रभात टॉकीज'वर संक्रांत

मराठी चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली वाटचालीचा साक्षीदार असणारं पुण्यातलं प्रभात थिएटर हे विकण्यात येणार असल्याच्या बातमीने मराठी कलाकार आणि चित्रपटरसिकांना धक्का बसलाय. तब्बल ८० वर्षांचा इतिहास असणा-या या थिएटरला मराठी चित्रपटसृष्टीत एक मानाचं स्थान आहे. या टॉकीजवर संक्रांत येण्याची चिन्हे आहेत.

Dec 4, 2014, 09:19 AM IST

मराठी चित्रपटसृष्टीचा साक्षीदार पडद्याआड जाणार?

मराठी चित्रपटसृष्टीचा साक्षीदार पडद्याआड जाणार?

Dec 3, 2014, 09:51 PM IST

एनएफडीसीने घेतली मराठी सिनेमाची दखल

मराठी चित्रपटाने आता यश मिळवत कोटीच्या घरात पदापर्ण केले आहे. ‘दुनियादारी’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक आगळावेगळा विक्रम केला आहे. आणि आता राष्ट्रीय चित्रपट महामंडळ दरवर्षी २ मराठी चित्रपटांची निर्मिती करणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.

Sep 5, 2013, 05:14 PM IST