दारूगोळा स्फोट प्रकरणात शंकर चांडक अटकेत, मनुष्यवधाचा गुन्हा
पुलगाव येथील दारूगोळा स्फोट प्रकरणातील आरोपी कामगार पुरवठा कंत्राटदार शंकर माणिकलाल चांडक याला अटक करण्यात आली आहे.
Dec 2, 2018, 12:18 PM ISTशेतकरी विषबाधा प्रकरणी ८ कृषी केंद्रांवर गुन्हे दाखल
कीटकनाशक फवारताना २० शेतकऱ्यांचा बळी गेल्यावर सरकार खडबडून जागे झाले आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर चौफेर टीका होऊ लागल्यावर अनधिकृतपणे कीटकनाशकाची विक्री केल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत ८ कृषी केंद्र चालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
Oct 9, 2017, 01:00 PM ISTघाटकोपर दुर्घटना : मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - मुख्यमंत्री
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - मुख्यमंत्री
Jul 26, 2017, 09:20 AM ISTघाटकोपर दुर्घटना : मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - मुख्यमंत्री
घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झालाय. घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
Jul 25, 2017, 11:25 PM ISTऑस्कर पिटोरीअसवर मनुष्यवधाचा गुन्हा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2014, 06:32 PM ISTठाणे दुर्घटना : हात हलवत परतले दादा-बाबा-आबा
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री यांनीही घटनास्थळाला भेट दिलीय तीही ओझरती...
Apr 5, 2013, 02:44 PM ISTठाणे दुर्घटना : तीन महिन्यांत बांधली सात मजली इमारत
सात मजली इमारतीचं बांधकाम केवळ तीन महिन्यांत... होय, असंच बांधकाम करण्यात आलं होतं ठाण्यात काल पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या इमारतीचं...
Apr 5, 2013, 12:04 PM ISTअनधिकृत इमारतीच्या बळींची संख्या ४५ वर...
ठाण्यात शिळफाट्याजवळ सात मजली बिल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या ३८ वर पोहचलीय तर जखमींचा आकडा ६५ वर गेलाय.
Apr 5, 2013, 07:46 AM ISTस्त्री भ्रूण हत्या: दोषींवर 'दफा ३०२'
स्त्रीभ्रूण हत्येला जबाबदार असणाऱ्यांविरोधात आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार आहे. या संदर्भात राज्य सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार आहे. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टींनी विधानसभेत ही माहिती दिलीय.
Jul 10, 2012, 02:29 PM IST