मध्यावधी सार्वत्रिक निवडणुका

ब्रिटनमध्ये मध्यावधी सार्वत्रिक निवडणुका जाहीर

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत देशात मध्यावधी सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या आहेत. 8 जून रोजी ब्रिटनमध्ये मतदान होईल. 

Apr 19, 2017, 09:06 AM IST