मगर हल्ला

सांंगली । ब्रम्हनाळमध्ये मुलाला मगरीने नेले ओढून

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 22, 2018, 12:39 PM IST

मगरीने हल्ला करत १४ वर्षीय मुलाला नदी पात्रातून नेले ओढून

  कृष्णा नदीत १४ वर्षीय मुलावर मगरीनं हल्ला करत त्याला नदी पत्रात ओढून नेले.  

Apr 21, 2018, 12:42 PM IST

स्वीमिंग पूलमध्ये बिकनी गर्लवर मगरीचा हल्ला, बॉयफ्रेंड पळला

 प्रेमात मोठ-मोठ्या बाता करणे सहज शक्य आहे, पण खरंच समोर धोका आला तर आपल्या प्रिय व्यक्तीला वाचविणारे कमी असतात. असा काहीसा प्रकार झिम्बाब्वे येथे एका स्विमिंग पूलमध्ये पाहायला मिळाला. करिबा शहरात एका घरात बनविलेल्या स्विमिंग पूलमध्ये मगर घुसली आणि तिने गर्लफ्रेंडवर हल्ला केला. तेव्हा सर्वात प्रथम तिचा बॉयफ्रेंड पळाला. 

Nov 1, 2016, 07:30 PM IST