Bhogichi Bhaji: भोगीच्या भाजीबरोबर बाजरीची भाकरीच का खावी? वाचा रेसिपी आणि महत्व
Sankranti Special, Bhogichi Bhaji, Tilachi Bhakri: संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. या दिवशी शेतात भोगीची भाजी आणि तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. टेस्ट सोबतच आरोग्यासाठी उत्तम असलेली भोगीची भाजी नक्की ट्राय करा.
Jan 14, 2023, 10:01 AM ISTMakar Sankrant 2023 : मकर संक्रांतीच्या दिवशी 'या' राशींचे नशीब सूर्यासारखे चमकेल!
Makar Sankranti Lucky Zodiac Signs: सूर्य देव जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा भारतात सर्वत्र मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. हा सण दरवर्षी 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी रोजी येत असते. यंदाच्या वेळी हिंदू कॅलेंडरनुसार 14 जानेवारी रोजी रात्री 8.14 वाजता सूर्य देव मकर राशीत प्रवेश करेल. भगवान सूर्याच्या कृपेने या दिवशी काही राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल. चला जाणून घेऊया...
Jan 11, 2023, 04:54 PM ISTMakar Sankranti 2023: मकर संक्रांतीला 'या' चांगल्या वाईट बाबी लक्षात ठेवा, अन्यथा बसू शकतो फटका
मकर संक्रांतीला दान किंवा धार्मिक विधीचे दुप्पटीने फळ मिळतं, असं शास्त्रात सांगितलं आहे. सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर लग्न, गृहप्रवेश, घरबांधणी, घर खरेदी आणि मुंडण या ही शुभ कार्य केली जातात. या व्यतिरिक्त काही बाबी या दिवशी करण्यास मनाई आहे.
Jan 11, 2023, 04:51 PM ISTमकर संक्रांतीपूर्वी चार राशींचं भाग्य चमकणार, ग्रहांची स्थिती ठरणार अनुकूल
Budh And Mangal Grah Impact: नववर्ष 2023 मध्ये पहिला हिंदू सण म्हणून मकर संक्रांती साजरी केली जाईल. यंदा मकर संक्रांती 15 जानेवारी या दिवशी येत आहे. मकर संक्रांतीला सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचराला संक्रांती असं संबोधलं जातं. पण या गोचरापूर्वी दोन मोठे ग्रह उलथापालथ करणार आहे.
Jan 11, 2023, 04:10 PM ISTMakar Sankanti 2023: मकर संक्रांतीला या वस्तूंचं दान करा आणि शनि-राहुच्या दोषापासून मुक्ती मिळवा
Makar Sankranti 2023: इंग्रजी कॅलेंडरनुसार नववर्षाला सुरुवात झाली आहे. जानेवारी महिन्यात पहिला सण म्हणून मकर संक्रांती येणार आहे. धार्मिकदृष्ट्या हा सण महत्त्वाचा आहे. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. तसेच या दिवशी खरमास देखील संपत आहे.
Jan 1, 2023, 01:41 PM IST