मोठ्या गणेशमूर्तीच मंडळात आगमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2016, 03:46 PM ISTमुंबईतल्या गणेश मंडळांच्या मूर्ती कारखान्यातून निघाल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2016, 06:41 PM ISTशिर्डी संस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाविरोधात याचिका
शिर्डी संस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय.
Aug 2, 2016, 05:49 PM ISTप्रसार भारती मंडळावर काजोलची नियुक्ती
प्रसार भारती मंडळावर अभिनेत्री काजोलची अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओसाठी प्रसारणावर प्रसार भारती मंडळ काम पाहत असतं.
Feb 20, 2016, 09:15 PM ISTशिवाई नगर मंडळात देवीचं स्वागत, सेलिब्रिटींचीही हजेरी
शिवाई नगर मंडळात देवीचं स्वागत, सेलिब्रिटींचीही हजेरी
Oct 15, 2015, 08:12 PM ISTदुष्काळावर मात : गणेशोत्सव मंडळांची शेतकऱ्यांना मदत
गणेशोत्सव मंडळांची शेतकऱ्यांना मदत
Sep 25, 2015, 06:29 PM ISTदहीहंडी उत्सवात बालगोपाळांची उणीव, मंडळं नाराज
सध्या मुंबईत जागोजागी दहीहंडी मंडळे सराव करीत आहेत. परंतु महाराष्ट्र बाल हक्क आयोगाने १२ वर्ष खालील मुलांना दहीहंडीत भाग घेण्यावर बंदी घातल्यामुळे मंडळे नाराज झाली आहेत. काळ्या फिती लावून दहहंडी पथके सराव करीत आहेत.
Jul 19, 2014, 10:15 PM ISTAPMC संचालक मंडळाच्या बरखास्तीला स्थगिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 06:43 PM ISTकार्यकर्त्यांच्या अरेरावीमुळं ‘राजा’च्या उत्पन्नात घट!
महागाईचा फटका गणेशोत्सवालाही बसलाय. याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल लालबागच्या राजाच्या मंडपात. लालबागच्या राजाचं उत्पन्न गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा घटलंय.
Sep 26, 2013, 03:31 PM ISTलालबाग राजा : महिला कार्यकर्तीकडून महिला पोलिसाला मारहाण
पोलिसांना मारहाण केल्यानं एका कार्यकर्त्याला अटक झाल्या ‘लालबागचा राजा’ मंडळाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी सुरुच आहे. आता पुन्हा एकदा याच मंडळातील एका कार्यकर्त्या महिलेनं एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं समोर आलंय.
Sep 17, 2013, 02:58 PM ISTमुंबईतले मानाचे गणपती!
गणेशोत्सव हा आता केवळ मुंबईकरांचा सण राहिलेला नाही, तर त्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वलय प्राप्त झालंय. सार्वजनिक मंडळांनी केलेली आरास, सजावट पाहण्यासाठी देशी-विदेशी पाहुण्यांची पावलंही मुंबईकडे वळतात. प्रभादेवीचा सिद्धीविनायक म्हणजे तमाम मुंबईकरांचं आराध्य दैवत. पण गणेशोत्सवाच्या काळात विविध सार्वजनिक मंडळांचे गणपती पाहण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात.
Sep 9, 2013, 07:26 PM IST‘राजा’च्या मंडपाला महापालिकेची परवानगी
गेल्या वर्षीचे खड्डे न बुजविल्यामुळं आधी मागील वर्षीचा १९ लाखांचा दंड भरा, तेव्हाच मंडपासाठी परवानगी देऊ असा पवित्रा महापालिकेनं घेतला होता. मात्र दंडाची रक्कम प्रॉपर्टी टॅक्समधून वसूल केली जाईल, अशी भूमिका घेत आता मंडपासाठीची परवानगी महापालिकेनं दिलीय.
Aug 7, 2013, 09:47 AM IST