भोकर

‘रेड मी’मोबाईल वॉरंटीत असताना फोनमधून धूर

‘रेड मी’कंपनीचा मोबाईल चालू करताच धूर निघाला. तात्काळ मोबाईल त्याच स्थितीत जळाल्याची घटना घडली.

Jul 19, 2018, 11:49 PM IST

भोकर - २ आदिवासी गटांमध्ये राडा

भोकर - २ आदिवासी गटांमध्ये राडा

Mar 6, 2016, 08:16 PM IST

अशोक चव्हाणांच्या भोकरमध्ये काँग्रेसला बुहमत, नगराध्यक्ष अपक्ष?

भोकर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसनं १८ पैकी १२ जागा जिंकल्यात. भोकरचं नगराध्यक्षपद एसटी प्रवर्गासाठी राखीव होतं. पण नगराध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार पराभूत झालेत. त्याजागी एक भाजपचा तर दुसरा अपक्ष उमेदवार विजयी झालाय. त्यामुळे काँग्रेसचा नगरसेवक नसणार हे स्पष्ट झालेय. मात्र, अपक्षाला आपल्या हाताला लावण्यासाठी मोर्चेबांधणी झाली आहे.

Apr 23, 2015, 10:31 PM IST