हॉरर आणि कॉमेडीचा डबल डोस, 'भूल भुलैया' प्रमाणे अक्षय कुमार घेऊन येतोय 'भूत बंगला', 'या' दिवशी होणार रिलीज
अक्षय कुमार लवकरच हॉरर आणि कॉमेडी चित्रपट घेऊन येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव 'भूत बंगला' आहे. ज्याच्या रिलीज डेटची नुकतीच अक्षय कुमारने घोषणा केलीय.
Dec 10, 2024, 05:57 PM ISTअक्षय कुमारचा 'भूत बंगला' चित्रपट हिट होणार! ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेले 'हे' 3 कलाकार देणार नवी दिशा
बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारला बऱ्याच दिवसांपासून एकही मोठा चित्रपट मिळत नाहीये. त्याचे शेवटचे 6-7 चित्रपट फ्लॉप झाले आहेत. सध्या तो त्याच्या 'भूत बंगला' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात एका नवीन अभिनेत्याचाही प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे. जो अक्षय कुमारच्या या चित्रपटासाठी नवीन दिशा देऊ शकतो.
Sep 12, 2024, 12:33 PM ISTया भूत बंगल्यात तुम्ही जाऊच शकत नाही
या भूत बंगल्यात जाऊन येणे म्हणजे एक आव्हानच आहे.
Oct 12, 2015, 02:02 PM ISTघरात भुतांचा भास होऊ लागल्यास...
काही घरे अशी आसतात की त्या घरातील राहाणारे लोक कधी सुखी नसतात. त्यांना नेहमी संकटांना सामोरे जावे लागते. तर कधी अमानवी सावल्याही दिसतात. काही वेळेस अशा घटनांमुळे मृत्युलाही सामोरे जावे लागते. अशा घरांना भूत बंगलेही मानलं जातं.
Aug 2, 2012, 04:25 PM IST