या भूत बंगल्यात तुम्ही जाऊच शकत नाही

या भूत बंगल्यात जाऊन येणे म्हणजे एक आव्हानच आहे.

Updated: Oct 12, 2015, 02:02 PM IST

या भूत बंगल्यात जाण्यास अनेक जण घाबरतात, या भूत बंगल्याचा व्हिडीओ तुम्ही पाहिला तर तुम्हालाही या भूत बंगल्यात जाणं शक्य नाही, हा व्हिडीओ पाहतांना तुम्ही विचलित होऊ शकतात, या भूत बंगल्यात जाऊन येणे म्हणजे एक आव्हानच आहे. या बंगल्याला सतरा दरवाजे आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.