धक्कादायक : गब्बर, भुवनेश्वर टीम इंडियातून बाहेर
दुसऱ्या टेस्ट मॅचपूर्वीच टीम इंडियाचे दोन शिलेदारांना टीम इंडियातून बाहेर पडावं लागलंय.
Nov 21, 2017, 08:59 AM ISTशतकांच्या अर्धशतकासाठी फार वेळ लागला नाही : विराट कोहली
विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत शतकांचे अर्धशत पूर्ण करण्याची कामगिरी रविवारी पार पाडली. आपल्या या कामगिरीबद्धल बोलताना 'आपण खेळाकडे लक्ष देतो. शतकांकडे नाही. आपल्याला ही कामगिरी पार पाडताना फार वेळ लागला नाही', असे म्हटले आहे.
Nov 20, 2017, 09:12 PM ISTटीम इंडियाचा फिटनेस सुधारण्यासाठी होत आहे ही चाचणी
भारताचा कॅप्टन विराट कोहलीच्या फिटनेसबाबतच्या कडक शिस्तीचा फायदा भारतीय क्रिकेट टीमलाही होण्याची शक्यता आहे.
Nov 12, 2017, 05:44 PM ISTया कारणामुळे दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही भुवनेश्नवर कुमार
यंदाचे वर्ष हे भारतीय संघासाठी यशस्वी ठरलेय. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनही आघाड्यांवर भारतीय क्रिकेटर चांगली कामगिरी करतायत. त्यामुळे क्रिकेटर खुशीत आहेतच मात्र त्याबरोबर त्यांच्याकडे सेलिब्रेशनचे आणखी एक कारण आहे ते म्हणजे भुवनेश्नवर कुमार.
Nov 10, 2017, 07:59 PM ISTया क्रिकेटरने निवृत्ती घेण्यास भाग पाडले, नेहराचा मोठा खुलासा
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी फिरोजशाह कोटला मैदानात झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यानंतर आशिष नेहराने क्रिकेटला अलविदा केला. आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर त्याने आत्मविश्वासाने संवाद साधला.
Nov 3, 2017, 04:53 PM IST'आमच्या ताफ्यात दोन अस्त्र'
न्यूझीलंडविरुद्धची दुसरी वनडे भारतानं ६ विकेट्सनं जिंकली.
Oct 26, 2017, 06:46 PM ISTटॉस हरताच आम्ही सामना जिंकलो होतो - विराट
भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शानदार विजय मिळवत मालिकेत कमबॅक केले.
Oct 26, 2017, 10:17 AM ISTक्रिकेटर भुवनेश्वर कुमारचा साखरपुडा, डिसेंबरमध्ये लग्न
टीम इंडियाचा स्टार पेसर भुवनेश्वर कुमार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच थाटामाटात त्याचा साखरपुडा पार पडला.
Oct 5, 2017, 11:03 AM IST...म्हणून मला जबाबदारी घ्यावीच लागेल - उमेश यादव
ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेलीत पाचव्या आणि शेवटच्या दिवशी भारत लक्षवेधी विजयासह आयसीसी एकदिवसीय रॅंकींगमध्ये पुन्हा एकदा नंबर वन ठरण्याची शक्यत आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने मोठी प्रतिक्रीया दिली आहे.
Oct 1, 2017, 11:59 AM ISTतुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती...?
आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती? हा आपल्यापैकी अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. अर्थात, सर्वच क्रिकेटपटूंचे शिक्षण एकाच वेळी जाणून घेणे तसे कठिण. पण, काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणाबाबत मात्र आपल्याला माहिती मिळू शकते. अशाच काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणावर टाकलेला हा एक कटाक्ष...
Sep 27, 2017, 07:11 PM ISTस्टिव्ह स्मिथ म्हणतो हे दोन भारतीय खेळाडू बेस्ट
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा पाच विकेटनं विजय झाला आहे.
Sep 25, 2017, 09:04 PM ISTINDvAUS: हार्दिक पांड्या थोडक्यात बचावला (पाहा व्हिडिओ)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळण्यात आलेल्या दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे.
Sep 21, 2017, 06:54 PM ISTVIDEO : क्रिकेटच्या दुनियेत नवा शॉट, पाहून कोहली धोनी पण हैराण
३ टेस्ट आणि ५ वन डेमध्ये पराभूत झाल्यावर श्रीलंकेचा एकमेव टी-२० सामन्यात भारताकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले.
Sep 7, 2017, 06:41 PM ISTभुवनेश्वर-धोनीनं भारताला जिंकवलं!
भुवनेश्वर कुमारची हाफ सेंच्युरी आणि त्याला धोनीनं दिलेल्या साथीमुळे भारताचा दुसऱ्या वनडेमध्ये अशक्य वाटणारा विजय शक्य झाला आहे.
Aug 24, 2017, 11:47 PM ISTभुवनेश्वर कुमारने सौम्य सरकारला असं क्लिनबोल्ड केलं...
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनल भारत आणि बांगलादेश दरम्यान खेळली जात आहे. यात भुवनेश्वर कुमारने खूप चांगली गोलंदाजी केली.
Jun 15, 2017, 08:11 PM IST