भारत विरुद्ध पाकिस्तान कोलकाता वन डे

आजही एकट्या धोनीवर भारताची मदार?

एक गोष्ट नक्की की, एकट्या धोनीच्या जिवावर टीम इंडियाचं नशिब बदलू शकत नाही. टीम इंडियाला सीरिजमध्ये कमबॅक करायचं असल्यास सर्व बॅट्समन्सना धोनीसारखा खेळ करावा लागणार आहे आणि याची सुरूवात कोलकाता वन-डेपासून करावी लागेल.

Jan 3, 2013, 08:49 AM IST