भारत चीन तणाव

भारत-चीन तणाव: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या राज्यसभेत देणार माहिती

एलएसीवर भारत-चीन यांच्यातील तणाव कायम आहे.

Sep 16, 2020, 07:09 PM IST

भारत-चीन तणावा दरम्यान या देशांनी दिली 'ड्रॅगन'ची चेतावणी

देशातील सीमेचं उल्लंघन केल्याप्रकरणी चेतावणी

Sep 11, 2020, 08:04 AM IST

भारत-चीन तणावादरम्यान भारतीय सैन्य कॉम्बेट गाड्यांमध्ये नाईट व्हिजन करणार अपग्रेड

लडाखमध्ये चीनसोबत सीमेवर तणावाची परिस्थिती कायम आहे.

Sep 8, 2020, 09:29 AM IST

India-China standoff : रशियात भारत-चीन संरक्षण मंत्र्यांमध्ये दीर्घ चर्चा

रशियामध्ये केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री जनरल वुई फेंगे यांच्यात दीर्घ चर्चा

Sep 5, 2020, 07:05 AM IST

भारत-चीन संघर्षावर कूटनितीच्या माध्यमातूनच तोडगा निघू शकतो - जयशंकर

 भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर कूटनितीच्या माध्यमातूनच तोडगा निघू शकतो, असे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. 

Sep 4, 2020, 08:33 AM IST

भारत-चीन तणाव : लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे लडाखमध्ये दाखल

भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर आहेत. ते लडाखमध्ये दाखल झाले आहेत.  

Sep 3, 2020, 01:05 PM IST

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभुमीवर ऑलम्पिक असोसिएशनचा मोठा निर्णय

चीनी जाहीरातदारांशी कोणत्याही प्रकारचा संबध न ठेवण्याचा निर्णय इंडीयन ऑलम्पिक असोसिएशनने घेतलाय.

Jun 20, 2020, 09:09 AM IST

भारत-चीन तणाव : आणखी एका देशाचं भारताला समर्थन

सीमेवरील संघर्षात भारताच्या प्रयत्नांना साथ देण्याचं आश्वासन

Jun 18, 2020, 06:36 PM IST

भारत-चीन तणाव: श्रीनगर-लेह महामार्ग वाहतुकीसाठी बंद

भारत आणि चीनी सैन्य यांच्यात झाली होती हिंसक झडप

Jun 17, 2020, 11:54 AM IST

भारत-चीन तणाव: संरक्षण मंत्र्यांची सेना प्रमुखांसोबत महत्वाची बैठक- सूत्र

भारताकडून सुरु असलेले काम चालू ठेवण्याचे आदेश

May 26, 2020, 03:53 PM IST