भारतीय रेल्वे

लष्कराच्या मदतीने बांधण्यात येणार एल्फिन्स्टनचा पूल

एलफिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर मुंबई आणि परिसरातील काही फुटओव्हर ब्रीज तातडीने लष्कराच्या मदतीने बांधण्यात येणार आहेत.

Oct 31, 2017, 10:40 AM IST

जलद आणि सोपे रेल्वे तिकीट आरक्षण, जाणून घ्या ही गुडन्यूज

तिकीटांची बुकिंग जलद आणि सोपे होण्यासाठी  रेल्वे लवकरच यासाठी एक नवीन वेबसाइट आणि एक Android- आधारित आयआरसीटीसी मोबाईल अॅप लाँच करण्याची तयारी करीत आहे. 

Oct 25, 2017, 11:03 AM IST

खुश खबर ! रेल्वेचा वेग नोव्हेंबरपासून वाढणार

यात मात्र काही स्टेशन्सवर रेल्वेगाडी थांबण्याची वेळ कमी होणार आहे, तर ज्या ठिकाणी प्रवासी कमी असतील, अशा ठिकाणी संबंधित रेल्वेगाड्यांचा थांबा बंद करण्यात येणार आहे.

Oct 20, 2017, 08:18 PM IST

रेल्वेत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्यावेळी गाडीत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा,असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे आता लांबच्या प्रवासात आता एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन मिळणाचा मार्ग मोकळा झालाय. ही बाब रुग्णांसाठी दिलासा देणारी आहे.

Oct 20, 2017, 08:16 AM IST

...आणि प्रवाशांना न घेताच रवाना झाली ट्रेन

जयपूर जंक्शंनवर शनिवारी एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं.

Oct 1, 2017, 11:37 PM IST

म्हणून एसी डब्याच्या काचा काढून ट्रेन केली रवाना

भारतीय रेल्वेच्या व्यवस्थेची पून्हा एकदा पोलखोल झाल्याचं पहायला मिळालं आहे.

Sep 24, 2017, 08:05 PM IST

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

दिवाळीपूर्वी यंदाही केंद्र सरकारतर्फे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

Sep 20, 2017, 04:23 PM IST

तब्बल पाच तास ट्रॅकवर उभी होती मालगाडी, कारण ऐकल्यावर बसेल धक्का

तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन्स थांबल्याचं तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. अशाच प्रकारे एक मालगाडी रेल्वे ट्रॅकवर काही तास उभी होती. मात्र, त्यामागचं कारण कळल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.

Sep 17, 2017, 03:11 PM IST

चालत्या ट्रेनमध्ये उतरला करंट, अनेक प्रवाशांना धक्का

गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेच्या मागे लागलेला अपघातांचा ससेमीरा काही थांबण्याची चिन्हे नाहीत. आतापर्यंतचे अपघात कमी होते की काय, म्हणून त्यात आज आणखी एका धक्कादायक अपघाताची माहिती पुढे आली आहे. आता तर, धावत्या ट्रेनमध्येच वीजेचा प्रवाह (लाईट करंट) उतरला.

Sep 13, 2017, 07:31 PM IST

रेल्वेत २ लाख कर्मचाऱ्यांची भरती

भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी सुवर्णसंधी मिळणार आहे. रेल्वेची गस्ती यंत्रणा आणि सुरक्षा मजबूत करण्यासाठी येत्या काही वर्षात रेल्वेत दोन लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. 

Aug 23, 2017, 03:40 PM IST

भारतीय रेल्वे देणार विमानाचा अनुभव

आता, लांब पल्ल्याच्या गाड्यांमधला प्रवास आता विमानांप्रमाणेच अधिक मनोरंजक होऊ शकतो. 

Aug 16, 2017, 11:39 AM IST

सावधान, रेल्वेतील अन्न खाण्यालायक नाही : कॅग

तुम्ही रेल्वे प्रवासात रेल्वे कॅटरींग सेवेच्या माध्यमातून देण्यात येणारे अन्न खाण्या लायक नसल्याची बाब उघड झालेय. अनेकवेळा प्रवाशांकडून अन्नाबाबत तक्रारी येत होत्या. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून याची दखल  घेण्यात आलेली. दरम्यान, कॅगच्या अहवालाने त्यावर  शिक्कामोर्तब करण्यात आलेय.

Jul 21, 2017, 07:59 PM IST

गुडन्यूज : रेल्वे प्रवाशांची वेटिंग तिकिटातून सुटका, १ जुलैपासून नवीन नियम

रेल्वेच्या तिकीट बुकिंग पॉलिसीमध्ये १ जुलैपासून नवे नियम लागू होणार आहेत. तसेच काही सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान, आता वेटिंग तिकिट मिळणार नाही. थेट तुम्हाला आरक्षितच तिकिट मिळणार आहे. किंवा आरएसी तिकिट मिळेल. त्यामुळे वेटिंगची झंझट असणार नाही.

Jun 28, 2017, 08:26 PM IST

रेल्वे लोअर बर्थसाठी मोजा जादा पैसे !

रेल्वेची भाडेवाढ झाली नाही तरी रेल्वेच्या उत्पनात वाढ करण्यासाठी सामान्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे छुपे काम सुरु आहे. आता रेल्वेतील लोअर बर्थसाठी 50 ते 75 रुपये तिकिटाशिवाय जादा मोजावे लागण्याची शक्यता आहे. त्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

May 16, 2017, 10:37 AM IST