भारताला सुवर्ण पदक

वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये चानूला सुवर्ण पदक

सैखोम मीराबाई चानूने वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये नवा रेकॉर्ड केला आहे.

Nov 30, 2017, 01:10 PM IST

ISSF वर्ल्ड कप: १० मीटर एयर पिस्टल स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक

आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट्स फेडरल वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची सुरुवात जोरदार झाली. जितू राय आणि हिना सिद्धू यांनी 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात मिश्र संघ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. दिल्लीच्या करनी सिंग शूटिंग रेंजमध्ये ही मॅच सुरु आहे.

Oct 24, 2017, 01:21 PM IST