अमृता वहिनींनंतर 'वर्षा'चा ताबा रश्मी वहिनींकडे!
आतापर्यंत 'मातोश्री'वर ज्यांचा दरारा होता त्या रश्मी वहिनी आता 'वर्षा' बंगल्याचा ताबा घेणार आहेत
Nov 27, 2019, 09:42 PM ISTसोनियांना प्रत्यक्ष भेटून आदित्य ठाकरेंनी दिलं शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण
सध्या शिवसेना आणि काँग्रेसमधील नातेसंबंधात कमालीचा गोडवा आला आहे
Nov 27, 2019, 09:16 PM ISTउद्धव ठाकरे सरकारचं 'रिमोट कंट्रोल' शरद पवारांच्या हातात राहणार?
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथग्रहण सोहळा गुरुवारी पार पडतोय
Nov 27, 2019, 08:42 PM ISTमुंबई । महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार पाच वर्षे स्थिर राहिल - आदित्य ठाकरे
महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार पाच वर्षे स्थिर राहिल - आदित्य ठाकरे
Nov 27, 2019, 03:55 PM ISTमुंबई । महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार २८ नोव्हेंबरला, खाते वाटपाची शक्यता
महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार २८ नोव्हेंबरला, खाते वाटपाची शक्यता
Nov 27, 2019, 03:50 PM ISTनवी दिल्ली । अमित शाह यांची शिवसेनेवर जोरदार टीका
महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपशी युती तोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी महाराष्ट्र विकासआघाडी स्थापन केली. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जोरदार टीका केली.
Nov 27, 2019, 03:45 PM ISTराज ठाकरे उद्धव यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार?
नवे मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चुलत भाऊ राज ठाकरे हे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Nov 27, 2019, 02:08 PM ISTअजित पवारांवर योग्यवेळी बोलेन - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी ५४ आमदारांचे सही असल्याचे पत्र घेऊन भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर भाजपने त्यांच्या मदतीने सरकार स्थापन केले. मात्र, हे सरकार औट घटकेचे ठरले.
Nov 27, 2019, 12:55 PM IST... असा पार पडला युवा आमदारांचा शपथविधी
राजकारणातील नव्या पर्वाची सुरुवात
Nov 27, 2019, 11:56 AM ISTएकनाथ खडसे यांचा भाजपवर गंभीर आरोप
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजपच्या काही जागा घटल्या त्याला भाजपचे काही नेतेच जबाबदार आहेत, असा खडसे यांनी आरोप केला आहे.
Nov 27, 2019, 11:48 AM ISTकाहींना वाटतं खेळ संपला पण... निलेश राणेंच आणखी एक ट्विट
देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर ट्विट
Nov 27, 2019, 11:32 AM ISTभावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट
भावी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राजभवनावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली.
Nov 27, 2019, 10:30 AM ISTआमदार शपथविधी आधी विधिमंडळ परिसरातील घडामोडींवर नजर
महाराष्ट्राने एक वेगळे चित्र पाहिले. विधिमंडळात नवीन आमदारांच्या शपथविधीआधी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार, आदित्य ठाकरे, रोहित पवार यांची गळाभेट घेतली.
Nov 27, 2019, 10:07 AM ISTकैसा लगा....? सत्तास्थापनेच्या राजकीय नाट्यावर मिश्किल प्रतिक्रिया
पायउतार झालेल्या सरकारवर अनेकांकडून ....
Nov 27, 2019, 08:54 AM IST