Karnataka Result: भाजपाच्या पराभवानंतर फडणवीस 'आमचं फार नुकसान झालेलं नाही' असं का म्हणाले?
Karnataka Result Devendra Fadnavis Reacts: नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कर्नाटकाच्या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली असून त्यांनी टीका करणाऱ्या विरोधकांनाही खडे बोल सुनावले आहेत.
May 13, 2023, 05:09 PM ISTKarnataka Election 2023: कर्नाटकमध्ये भाजपाच्या पराभवाची 6 प्रमुख कारणं, 'या' चुका पडल्या महाग
Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेस (Congress) भाजपाचा (BJP) दारुण पराभव करत असल्याचं दिसत आहे. भाजपाने पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केल्यानंतरही त्यांच्या हाती अपयश आलं आहे. दरम्यान यानिमित्ताने भाजपाच्या पराभवाची कारणं जाणून घेऊयात...
May 13, 2023, 01:21 PM IST
तब्बल 200 वर्षांनंतर कसं असेल Karnataka? पाहा भारावणारे AI Generated Photos
एरव्ही पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या या राज्याचा गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड कायापालट झाला आहे. किंबहुना या राज्याचं रुप पुढंही बदलत राहील. (Karnataka Travel Plan)
May 13, 2023, 11:44 AM IST
Karnataka Election 2023: CM बोम्मई कार्यालयात असतानाच आढळला साप, कार्यकर्त्यांची एकच धावपळ
Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असतानाच भाजपा कार्यालयात (BJP Office) साप आढळला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) या ठिकाणी उपस्थित होते. यानंतर एकच गोंधळ उडाला होता.
May 13, 2023, 11:36 AM IST
Karnataka Election 2023 : 'करप्शन रेट कार्ड'मुळे काँग्रेस अडचणीत, निवडणूक आयोगाने मागितलं उत्तर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांनी जोर धरला आहे. आता काँग्रेसने निवडणुकीत केलेल्या एका जाहीरातीने नव्या वादाला तोंड फुटलं असून निवडणूक आयोगाने हा विष्य गांभार्याने घेतला आहे.
May 6, 2023, 09:57 PM ISTKarnataka Election : बजरंग दलाचा मुद्दा पेटला, आता काँग्रेसची भगवान हनुमानाबाबत मोठी घोषणा
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बजरंग दल आणि हनुमानाच्या मुद्द्यावर भाजपने रान उठवले आहे. पंतप्रधान मोदी यांनी बजरंग दलावर बंदी घालण्याच्या घोषणेची तुलना हनुमान बंदी असल्याचे म्हटले. तसेच माजी उपमुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा यांनी काँग्रेसचा जाहीरनामा जाळला तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा फाडला. राज्याच्या अनेक भागात मोर्चे काढलेत.
May 5, 2023, 08:38 AM ISTPM Modi Kerala Visit: पारंपारिक पोशाख, हजारोंची गर्दी अन् फुलांचा वर्षाव, मोदींचा जलवा कायम!
केरळच्या दोन दिवसीय दौऱ्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संध्याकाळी कोची येथे ख्रिश्चन धर्मगुरूंची भेट घेतली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा भाजपसाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
Apr 24, 2023, 09:36 PM ISTMaharashtra Politics : अजितदादांचा 'संघ' दक्ष ! शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट?
अजित पवार समर्थक आमदार निघाले मुंबईकडे, धनंजय मुंडे मुंबईच्या दिशेनं रवाना, सूत्रांची माहिती, मुंबईत अजित पवारांशी चर्चा करुन ठरवणार, आमदार अण्णा बनसोडेंचं वक्तव्य
Apr 17, 2023, 06:44 PM ISTAjit Pawar: अजितदादांचा काही नेम नाय, कुणकुण लागली आता दिवसाढवळ्या शपथपिधी?
Maharastra Political News: उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) आपबिती मांडली होती. तर अजित पवार (Ajit Pawar) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यात दिल्लीत बैठक झाल्याची बातमी देखील समोर आली होती. त्यामुळे आता अजित पवार यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होणार, अशी शक्यता आहे.
Apr 17, 2023, 06:35 PM ISTSharad pawar: 'सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही', शरद पवार यांचा आगडोंब!
Sharad Pawar On Pulwama Attack: जम्मु काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केलेल्या आरोपावरून एकीकडे रान पेटलं असताना शरद पवार यांनी याच मुद्द्यावर धरून मोदी (Narendra Modi) सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
Apr 17, 2023, 04:51 PM ISTअमित शाह अरुणाचल प्रदेशात पोहोचताच चीनला खडबडून जाग...; पाहा काय केलं
Amit Shah Arunachala Visit: भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारा सीमा वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेशातील सीमा भागात असणाऱ्या एका गावाला भेट देताच चीनला खडबडून जाग आली आणि...
Apr 11, 2023, 07:34 AM IST
National Party In India: राष्ट्रवादीला दणका, आता देशात उरलेले राष्ट्रीय पक्ष कोणते?
National Party in India: देशात आतापर्यंत सात राष्ट्रीय पक्ष होते. यात काँग्रेस, भाजप, बीएसपी, सीपीआई, एनपीपी, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचा समावेश होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीसोबत तृणमूल काँग्रेस, भाकपचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. तर आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून यादीत सामील झालाय. त्यामुळे देशात 6 राष्ट्रीय पक्ष उरले आहेत.
Apr 10, 2023, 09:12 PM ISTExit Poll 2023: जनमत कुणाला, मेघालय-त्रिपुरा-नागालँड कोणाची सत्ता? काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे
Meghalaya Tripura Nagaland Exit Poll 2023: महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडत असतानाच तिथे देश पातळीवरही मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मेघालय, त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Feb 28, 2023, 11:40 AM IST
Pune Bypoll Election : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीला गालबोट, पुण्यात भाजपच्या नगरसेवकाची मतदाराला मारहाण,Video समोर!
Chinchwad ByPoll Election: चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीत भाजपकडून अश्विनी जगताप (Ashwini Jagtap), राष्ट्रवादीकडून नाना काटे (Nana Kate) आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे (Rahul Kalate) अशी तिरंगी लढत पहायला मिळत आहे. मतदानादरम्यान पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.
Feb 26, 2023, 11:01 AM ISTBlack and White: 'पोलिसांच्या बदल्या पैसे घेऊन झाल्या, म्हणून उद्धव ठाकरेंचं सरकार अडचणीत आलं'
'बोली लावून पोस्टिंग केल्यानंतर पोस्टिंग केलेले अधिकारी दुप्पट ताकदीने वसूली कशी करता येईल यामागे लागले' देवेंद्र फडणवीस यांनी मविआ काळात पोलीस दलातील हस्तक्षेपाचा केला पर्दाफाश
Feb 24, 2023, 06:14 PM IST