भविष्यात

मुंबईत भविष्यात येणाऱ्या सगळ्या लोकल एसीच

मुंबईत भविष्यात येणाऱ्या सर्व लोकल एसीच असणार आहेत. 

Dec 25, 2017, 09:24 PM IST

भविष्यात भाजपशी युतीची शक्यता नाही - उद्धव ठाकरे

भविष्यात भाजपशी युती करण्याची शक्यता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फेटाळून लावली आहे. निवडणुकीनंतर नव्यानं सुरूवात करणार असल्याची घोषणा त्यांनी झी 24 तासच्या रोखठोक मुलाखतीत बोलताना केली. तसंच मुख्यमंत्र्यांनी पाटण्याशी तुलना करून मुंबईची केलेली अवहेलना कधीच विसरणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Feb 14, 2017, 06:57 PM IST

भविष्यात एक हिंदू व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईल - बराक ओबामा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराब ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये शेवटच्या पत्रकार परिषदेत म्हटलं की, 'भविष्यात मला आशा आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणी हिंदू, महिला, यहुदी किंवा लॅटीन अमेरिकेचा व्यक्ती होऊ शकतो.' ओबामांनी देशातील विविधतेचं समर्थन करत कोणी हिंदू येणाऱ्या काळात राष्ट्राध्यक्ष बनू शकतो असं म्हटलं आहे.

Jan 19, 2017, 04:40 PM IST

भाजपचा भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस होऊ नये, आठवलेंची कोपरखळी

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. हाच धागा पकडून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मित्रपक्ष भाजपला टोला लगावला आहे. भाजपचा भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस होऊ नये अशी कोपरखळी त्यांनी लगावली आहे.

Jan 17, 2017, 09:21 AM IST

सिंधू भविष्यात चांगली कामगिरी करेल - सिंधूचे वडील

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं इतिहास रचलाय. सिंधूनं भारताला ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडलची कमाई करुन दिली आहे. सिंधूचं गोल्ड मेडल थोडक्यात हुकलं. मात्र ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

Aug 20, 2016, 09:03 AM IST

भविष्यात येतंय पारदर्शक विमान!

तुम्ही जर विमानातून प्रवास करताना विमानाच्या खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहून आनंदी होत असाल. पण, भविष्यात विमानाला अशी खिडकी नसेल. विमानात खिडक्या नसणार तरीही आपण बाहेरच्या जगाशी जोडले जाणार असून विमान आणखी अत्याधुनिक सोयी-सुविधानी परिपूर्ण असणार आहेत.

Oct 28, 2014, 08:14 PM IST