भटके कुत्रे

CCTV Footage Viral:निर्दयतेचा कळस! कुत्र्याला दुचाकीच्यामागे बांधून फरफटत नेलं, CCTV व्हायरल

CCTV Footage Viral: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने कुत्र्याला दुचाकीच्या मागे बांधलं असून त्याला फरफटत नेतानाचा हा व्हिडिओ असून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

Mar 20, 2023, 02:48 PM IST

भटके कुत्रे आणि मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे रत्नागिरीकर हैराण

 कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम पुन्हा सुरु करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 

Jan 9, 2020, 08:25 AM IST
CHANDRPUR 3 TIGAR DEATH ISSU PT2M6S

चंद्रपूर : मारायला गेले भटके कुत्रे... पण तीन वाघांचा हकनाक बळी!

चंद्रपूर : मारायला गेले भटके कुत्रे... पण तीन वाघांचा हकनाक बळी!

Jul 9, 2019, 10:35 PM IST

मारायला गेले भटके कुत्रे... पण तीन वाघांचा हकनाक बळी!

२०१९ या वर्षाच्या अवघ्या काही महिन्यात ६३ वाघांचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय

Jul 9, 2019, 07:17 PM IST

भटक्या कुत्र्यांना जेवण दिले म्हणून दंड

मुंबईत कांदिवली पश्चिम येथील निसर्ग हौसिंग सोसायटी मध्ये हा प्रकार घडला आहे.  

Apr 15, 2019, 02:48 PM IST

भटक्या कुत्र्यांची निघृण हत्या करून फेकलं

माणूस थोड्याश्या त्रासाला कंटाळून मुक्या प्राण्याबद्दल किती क्रूर वागू शकतो याचा धक्कादायक अनुभव नागपुरात आलाय.

Mar 25, 2018, 12:52 PM IST

ही महिला मागतेय हॉस्पिटलसमोर मदत... #BhooBhooCrying

सुरेखा विजय माने ही महिला हॉस्पिटलसमोर उभी राहून मदत मागतेय, यासाठी या महिलेने फेसबूक लाईव्ह केलं आहे.

Dec 10, 2017, 05:27 PM IST

रेवदंड्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन मुले जखमी

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे भटक्या कुत्रयांचा उपद्रव वाढला आहे.

Nov 26, 2017, 08:34 PM IST

रेवदंड्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन मुले जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 26, 2017, 07:54 PM IST

नाशिकमध्ये या लाला बाटल्यांचं म्हणणं तरी काय?

 महापालिका कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यात अपयशी ठरल्याने कुत्र्यांच्या दहशतीला उतारा म्हणून नागरिकांनी एक भन्नाट शक्कल लढवलीये..

Nov 6, 2017, 03:57 PM IST

भटक्या कुत्र्यांच्या समस्येविरोधात मनसेचं लातुरात आंदोलन

लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे

Oct 14, 2017, 05:23 PM IST