ब्लॅक बॉक्स

घाटकोपर दुर्घटना : विमानातला 'ब्लॅक बॉक्स' सापडला, 'या' गोष्टींचा होणार उलगडा

 नुकताच या विमानातून  ब्लॅक बॉक्स सापडलाय. या फ्लाईड रेकॉर्डरमधून अतिशय महत्त्वाची माहिती मिळणार आहे. 

Jun 28, 2018, 03:05 PM IST

विद्रोहींनी मलेशियाच्या विमानाचे दोन्ही ब्लॅक बॉक्स दिले

मलेशियाचं विमान एमएच 17 चे दोन्ही ब्लॅक बॉक्स विद्रोहींनी परत दिले आहेत. मिसाईल सिस्टमचा वापर करून हे मलेशियाचं विमान पाडण्यात आलं होतं. समझोत्या नुसार रात्री हे ब्लॅक बॉक्स मलेशियाला सोपवण्यात आले.

Jul 22, 2014, 01:57 PM IST

३००हून अधिक भारतीयांना वाचवण्यात यश

टायटॅनिकनंतर इटलीमध्ये कोस्टा कॉनकार्डीया अपघातामुळे सगळेच हादरले. पण या आपघातातल्या अनेकांना वाचवण्यात यश आलय, तसच ३००हून अधिक भारतीयांनाही वाचवण्यात यश आलं आहे.

Jan 18, 2012, 05:26 PM IST

जहाजाच्या अपघातात १३० भारतीय बचावले

इटलीच्या तस्कान किनाऱ्यावर जहाज दगडावर आदळल्यानं मोठा अपघात झाला आहे. यात दोन फ्रेंच प्रवासी आणि एका पेरुच्या क्रू मेंबरचा भितीनं समुद्रात उडी टाकल्यानं मृत्यू झाला आहे. या जहाजात १३० भारतीय प्रवाशांसह ४ हजार दोनशे प्रवासी होते.

Jan 16, 2012, 12:56 PM IST