ब्रॉड

तोंडाला मास्क लावून ब्रॉड मॅच खेळणार

ओव्हलः भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत 2-1 अशी विजयाची आघाडी घेणाऱ्य़ा इंग्लंडसाठी खूप चांगली बातमी आहे. शुक्रवार होणाऱ्य़ा ओव्हलवर पाचव्या आणि अंतिम कसोटीत इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज स्टूअर्ट ब्रॉड खेळू शकतो. ब्रॉडने ट्विटरवर नाकावर इजा झालेला एक फोटो टाकला आहे. 

Aug 12, 2014, 05:16 PM IST