सोशल मीडियावर 'मायबोली'ची चलती!
इंग्रजीत संदेश पाठवण्यापेक्षा आपल्या भाषेत एखादी गोष्ट सांगणं अधिक सोपं असल्याचं तरुण सांगतात
Dec 27, 2019, 04:26 PM IST'रक्षाबंधन साजरा करताना आईसमान बोलीभाषाही जगवा'(व्हिडीओ)
'रक्षाबंधन साजरा करताना आईसमान बोलीभाषेचा विसर पडू देऊ नका'
Aug 5, 2019, 11:12 PM IST'आम्ही, मुंबई नाही तर बॉम्बेच म्हणणार'
लंडनच्या एका वृत्तपत्रानं यापुढे आपण भारताच्या आर्थिक राजधानीचा उल्लेख 'मुंबई' असा नाही तर 'बॉम्बे' असाच करणार असल्याचं जाहीर केलंय. 'दी इंडिपेंडन्ट' या ब्रिटिश दैनिकाचे संपादक अमोल राजन यांनी हा निर्णय घेतलाय.
Feb 11, 2016, 05:14 PM ISTमंगल कार्यालयात सिनेमा रिलीज करण्याचं धाडस
Jul 9, 2015, 06:28 PM ISTझी २४ तासच्या बातम्या आता तुमच्या बोलीभाषेत
महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तवाहिनी असलेल्या ‘झी 24 तास’वर जागर बोलीभाषेचा हा अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला असून दर बुधवारी एका बोलीभाषेतून त्या भागातील बातम्या प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. या बुधवारी मालवणी भाषेतून या उपक्रमाची सुरुवात होणार असून गणपती उत्सवाच्या तयारीत दंग असलेल्या मालवणी मुलखातील खबरबात खास मालवणी बोलीतील बातम्यांमधून सादर केली जाणार आहे.
Sep 11, 2012, 11:53 PM IST