शेतकऱ्यांसाठी 'या' मंत्र्यानं जे केलंय, ते आतापर्यंत कोणालाच जमलं नाही; बळीराजासाठी दिलासादायक बातमी
अकोल्यामध्ये पहिल्यांदाच बियाणे महोत्सव भरलं आहे. 'शेतकऱ्यांचं बियाणं शेतकऱ्यांसाठी' अशी संकल्पना राबवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, राज्यमंत्री बच्चू कडू यांची ही संकल्पना आहे.
Jun 2, 2022, 08:11 AM ISTलातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड
हजारो शेतकऱ्यांचं सोयाबीन बियाणं न उगवल्याच्या तक्रारी करुनही 'महाबीज'सारख्या कंपन्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली.
Jul 14, 2020, 06:56 PM IST'बोगस बियाणांमुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणार'
कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांची फसवणूक होणे, दुर्दैवी आहे.
Jun 28, 2020, 02:14 PM ISTबोगस बियाणे विकणार्या महाबीजवर फडणवीसांची कारवाईची मागणी
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Jun 22, 2020, 08:12 PM ISTबोगस बियाणांच्या संकटाने बळीराजा हवालदिल
शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईबाबत कृषी विभागाला मर्यादा आहेत.
Feb 14, 2020, 08:43 PM ISTऔरंगाबाद | बोगस बियाणे विकणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
Auranagabad Police Destroyed Fake Seeds Factory
Nov 9, 2017, 07:35 PM IST'बोगस बियाणे विक्रीविरोधात कठोर कारवाई'
'बोगस बियाणे विक्रीविरोधात कठोर कारवाई'
May 3, 2015, 05:39 PM ISTबोगस बियाण्याचा लागवडीला फटका
ठाणे जिल्ह्यातील शेतक-यांनी यंदाच्या मोसमात भात शेतीच्या पेरणीसाठी N.R.9 या नवीन जातीच्या महागड्या वाणाची लागवड केली होती.मात्र भाताचे लोम्बच न आल्याने शेतक-यांच मोठं नुकसान झालंय. या बोगस बियाण्यामुळे 325 हेक्टरवरील लागवडीचं नुकसान झाल्यानं शेतकरी संतप्त झालेत.
Dec 23, 2011, 01:18 PM IST