फिट राहण्यासाठी आलिया भट्ट करते हा खास योग, काय आहे 'आलिया पोझ'?
Alia Bhatt Fitness Secret : आलिया भट्टला पाहून लोकांना प्रश्न पडतो की, फिट राहण्यासाठी काय करते. सेलिब्रिटी हे फिट राहण्यासाठी योगा आणि जीमला करतात. आई झाल्यानंतरही आलिया स्लिम राहण्यासाठी योगाला प्राधान्य दिलंय. तिची 'आलिया पोझ' ही खूप ट्रेंडिगमध्ये असते.
Jun 15, 2024, 02:05 PM ISTबुद्धीजीवी कोणाच्या न्यायासाठी भांडण नाही; बॉलिवूडकरांवर कंगनाची आगपाखड
कंगनाने बॉलिवूड कलाकारांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Jun 10, 2020, 07:00 PM ISTबॉलीवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा
बॉलीवूड सेलिब्रीटीही आपल्या खास अंदाजात चाहत्यांना नव वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत.
Jan 1, 2018, 02:07 PM ISTवयावर नाही, एकमेकांना समजून घेण्यात प्रेम असतं
महिला आणि पुरूषांमध्ये लग्नासाठी किती वर्षाचं अंतर असावं, असा कोणताही नियम नाही. अलिखित नियम एकच आहे, तुम्ही एकमेकांना किती समजून घेत आहात.
Dec 9, 2017, 10:17 PM IST