बॉलीवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

बॉलीवूड सेलिब्रीटीही आपल्या खास अंदाजात चाहत्यांना नव वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. 

Updated: Jan 1, 2018, 02:07 PM IST
 बॉलीवूड सेलिब्रिटींनी अशा दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा  title=

नवी दिल्ली : सर्वजण २०१८ वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. बॉलीवूड सेलिब्रीटीही आपल्या खास अंदाजात चाहत्यांना नव वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. 

माधुरी दिक्षित

रात्र अजून तरुण आहे आणि नववर्ष उंबरठ्यावर आहे, असे म्हणत माधुरी दिक्षितने सर्वांना शुभेच्छा दिल्या. 

दिया मिर्जा 

आपल्या पोस्टमध्ये म्हणते, 'खूप प्रेम करा, खूप काळजी घ्या, खूप वाचा आणि खूप हसा.'

कबीर बेदी

नव वर्ष आपल्यासाठी चमत्कारी असावे.

विवेक ओबेरॉय 

सर्वजण १८ वर्षाच्या युवकाप्रमाणे दिसा असे विवेकने सांगितले.

शाहरूख खान 

 किंग खान शाहरूख खाननेही नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या 

शाहरूख खान आणि अमिताभ बच्चन यांनीदेखील आपल्या फॅन्सना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

अमिताभ यांनी नात आराध्यासोबत फोटो शेअर केला.