बॉलिवूड बातमी

फक्त एका गोष्टीची वाट पाहतोय, सलमान-शाहरुखसोबत एकत्र चित्रपट करण्यावर आमिर खानचं वक्तव्य

आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान यांनी आतापर्यंत एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. पण आता चाहत्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. जाणून घ्या सविस्तर

 

Dec 7, 2024, 04:13 PM IST

आता होणार खरा धमाका, रणबीर कपूरसोबत 'धूम 4' मध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री? मोडणार सर्व रेकॉर्ड

Dhoom 4 चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत बॉलिवूडमधील या अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याचा दावा केला जात आहे. 

Oct 15, 2024, 01:25 PM IST

'मी व्हिडीओ लीक करेन' आर्यन खानने दिली होती अनन्याला धमकी, अभिनेत्रीने सांगितले कारण

'मी व्हिडीओ लीक करेन' अशी आर्यन खानने अनन्या पांडेला दिली होती धमकी. अभिनेत्रीने सांगितले ब्लॅकमेलिंगचे कारण

Oct 13, 2024, 07:43 PM IST

'सिकंदर'च्या सेटवर आराध्या बच्चनने घेतली सलमान खानची भेट? फोटो व्हायरल, जाणून घ्या सत्य!

'सिकंदर'च्या सेटवर सलमान खानला भेटण्यासाठी पोहोचली आराध्या बच्चन. सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल. काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर

Oct 5, 2024, 05:13 PM IST