मी प्रेमात, पण सध्या लग्नाचा विचार नाही - रणबीर कपूर
बॉलिवूड अभिनेता आणि कपूर कुटुंबाचा वारस रणबीरनं अखेर कबुल केलंय की, तो प्रेमात पडलाय. पण लग्नाचा सध्या विचार नसल्याचं रणबीरनं सांगितलंय.
Apr 28, 2015, 02:19 PM ISTव्हिडिओ : रणबीर-अनुष्काच्या 'बॉम्बे वेल्वेट'चा ट्रेलर
अनुराग कश्यप दिग्दर्शित 'बॉम्बे वेल्वेट' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच यू ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलाय. रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा ही जोडी या सिनेमाच्या निमित्तानं एकत्र दिसणार आहे.
Mar 19, 2015, 11:11 AM ISTवैयक्तिक गोष्टी कोण बाजारात मांडेल? - रणबीर
स्पेनमधल्या समुद्रकिनाऱ्यावर घालवलेल्या सुट्ट्या मीडियात पाहून कतरिना कैफ खूपच भडकली होती. पण, रणबीर कपूरनं मात्र नेहमीप्रमाणेच ‘आपण नाही त्यातले...’ म्हणत कानाडोळा केला. पण, आता मात्र त्याला याबद्दल बोलावंस वाटलंय.
Sep 12, 2013, 04:39 PM IST