बेनामी संपत्ती

'चिदंबरम काँग्रेसचे नवाज शरीफ, परदेशात बेनामी संपत्ती'

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची स्वतःची आणि कुटुंबियांची परदेशात कोट्यवधीची बेनामी संपत्ती असून ही सगळी माहिती त्यांनी लपवली असा आरोप भाजप नेत्या आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी केलाय. 

May 13, 2018, 07:15 PM IST

'चिदंबरम काँग्रेसचे नवाज शरीफ, परदेशात बेनामी संपत्ती'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 13, 2018, 06:29 PM IST

आयकर विभागाची मोठी कारवाई, ३५०० कोटींहून अधिकची बेनामी मालमत्ता जप्त

आयकर विभागाने बेनामी मालमत्तांवर कारवाई करत ३५०० कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे. ही कारवाई ९०० पेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये करण्यात आली आहे.

Jan 11, 2018, 08:06 PM IST

बेनामी संपत्तीची माहिती देणाऱ्याला मिळणार १ कोटींचं बक्षीस

नोटबंदीनंतर काळ्या पैशाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या मोदी सरकारने बेनामी संपत्तीला आपलं लक्ष्य केलं. आता मोदी सरकार आणखीन एक मोठा निर्णय घेत आहे.

Sep 22, 2017, 10:58 PM IST

बेनामी संपत्ती बाळगणाऱ्यांवर 'आधार'च्या माध्यमातून कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाळगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडणार नाही असं म्हटलं होतं तर इमानदार व्यक्तीला त्रास होऊ देणार नाही असं देखील म्हटलं होतं.

Feb 9, 2017, 03:43 PM IST

बेनामी संपत्ती बळगणाऱ्यांना मोदींचा पुढचा दणका

नोटाबंदीच्या निर्णयानं काळा पैश्यावर सर्जिकल स्ट्राईक केल्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्यांना जोरदार दणका देण्याचा इशारा दिला आहे. मन की बातमध्ये मोदींनी याविषयीचं सुतोवाच केलं.

Dec 26, 2016, 05:49 PM IST

महेशकुमारच्या अड्ड्यातून करोडोंची बेनामी संपत्ती जप्त

रेल्वेत पदोन्नती मिळावी यासाठी ९० लाख रुपये लाच देणाऱ्या पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक महेश कुमार प्रकरणात सीबीआयनं पुन्हा एकदा धाड सत्र सुरु केलंय.

May 8, 2013, 08:32 AM IST