घरोघरी चॉकलेट विकणाऱ्याच्या बॅंक खात्यात १८ कोटी, इन्कम टॅक्स विभागाची नोटीस
नोटबंदीनंतर काहींच्या खात्यात अचानक पैसे जमा झालेत. मात्र, हे पैसे कोणाचे याची माहिती उपलब्ध झालेली नाही. आता तसाच एक धक्कादायक प्रकार पुढे आलाय. घरोघरी जाऊन चॉकलेट विकणाऱ्याच्या बॅंक खात्यात चक्क १८ कोटी रुपये जमा झाल्याचे पुढे आलेय. ही रक्कम मुंबईतून भरली गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी पैशाबाबत तपशील मागितलाय.
Jun 4, 2017, 08:35 PM ISTनोटाबंदीच्या निर्णयानंतर ९ लाख खात्यांवर कारवाई?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2017, 02:28 PM ISTनिवडणूक खर्चावर बंधन, राजकीय पक्षांना स्वतंत्र बॅंक खाते बंधनकारक
राज्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दरम्यान, या निवडणुकीतील पैसाचा हिशेब राजकीय पक्षांना दाखवावा लागणार आहे. त्यासाठी स्वतंत्र बॅंक खाते उघडण्याची सक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या खर्चावर बंधन आणण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न केला आहे.
Jan 11, 2017, 05:46 PM ISTनोटाबंदीनंतर बँक व्यवहारांना चालना देण्यासाठी कामगारांचे पगार थेट बँकेत
नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक व्यवहारांना चालना देण्यासाठी कामगारांचे पगार बँक खात्यातच जमा करण्याचा नवा अध्यादेश सरकारच्या विचाराधीन आहे. आज होणाऱ्या कॅबिनटच्या बैठकीत याविषयी महत्वाचा निर्णय अपेक्षीत आहे.
Dec 21, 2016, 07:56 AM ISTमोदींनी भाजप खासदारांना दिलेत बॅंक डिटेल सादर करण्याचे आदेश
नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणखी एक पाऊल उचललंय. भाजपच्या सर्व खासदारांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतरच्या काळातील बँक खात्याचे तपशील सादर करावेत, असे आदेश मोदींनी दिले आहेत.
Nov 29, 2016, 12:41 PM ISTPF निधी जमा न केल्याने नागपूर पालिकेची बँक खाती गोठवली
महानगरपालिकेच्या बँक खाती गोठवण्यात आली आहेत. सुमारे साडे चार हजार सफाई कर्मचा-यांचा भविष्य निर्वाह निधी जमा न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.
Nov 4, 2016, 11:48 AM ISTही व्हिडिओ क्लीप पाहू नका, अन्यथा डोक्याला हात लावण्याची वेळ येईल?
भारतातल्या 10 बँकांच्या खात्यांची गोपनीय माहिती हॅक केल्याची सूत्रांची माहिती आहे. काही खात्यांमधून पैसेही गायब झालेले आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या एमडींचा या वृत्ताला दुजोरा मिळालाय.
Sep 9, 2016, 07:33 AM ISTसावधान, बनावट बॅंकिंग अॅपद्वारे २२ ग्राहकांची खाती रिकामी
गूगल प्ले स्टोअसवर बॅंकिंग संदर्भात उपलब्ध असलेली अॅप डाऊनलोड केल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. या बॅंकिंग अॅपचा वापर केल्यामुळे त्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली. २२ ग्राहकांनी बॅंकिंग अॅपचा वापर केला. मात्र, ही बनावट अॅप होती, हे बॅंक खाती खाली झाल्यानंतर लक्षात आले.
Oct 23, 2015, 12:16 PM ISTबॅंकेत नवीन खाते उघडण्याची कटकट गेली
बँकेत नवीन खाते उघडण्यासाठीचे नियम रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शिथिल केले आहेत. त्यामुळे बॅंकेत खाते उघडण्याची कटकट दूर झाली आहे.
Jun 12, 2015, 04:35 PM ISTबॅंक खातेदारानो सावधान
Jun 11, 2015, 10:20 AM ISTजन-धन बॅंक खात्यांची गिनीज बुकमध्ये नोंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2015, 09:49 AM ISTमध्य प्रदेशमध्ये प्रत्येक कुटुंबांकडे बॅंक खाते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 05:22 PM ISTमिनिमम बॅलन्सबाबत बॅंकेना आरबीआयचा चाप
बॅंक खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर तुम्हाला दंडचा भूर्दंड बसतो. मात्र, हा दंड तुम्हाला तात्काळ बसणार नाही. बँकांना रिझर्व्ह बँकेने चाप लावला आहे.
Nov 21, 2014, 08:12 AM ISTतुमच्या बॅंक खात्यात नो बॅलन्स, नो टेन्शन!
तुमच्या बॅंक खात्यात बॅलन्स नसेल तर नो टेन्शन! कारण बॅंक झीरो बॅलन्स असेल तरीही दंड आकारू शकत नाही. कारण तसे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.
Apr 2, 2014, 09:07 AM ISTकागदपत्रांशिवाय बँक खाते काढणे सोपे
आपल्याला एकाद्या बॅंकेत नव्याने खाते उघडायचे असेल तर ओळख लागते. तसेच अनेक कागदपत्रे गोळा करावी लागतात. मात्र, यातून तुमची सुटका होऊ शकणार आहे. यासाठी तुम्हाला ‘आधार’कार्डचा उपयोग होणार आहे.
Aug 20, 2013, 04:12 PM IST