बीटींग द रिट्रीट सोहळा

विजय चौक येथे बीटींग द रिट्रीटचा सोहळा

विजय चौक इथं बीटींग द रिट्रीटचा सोहळा रंगतोय. प्रजासत्ताकाचा गौरव असंही या सोहळ्याला संबोधलं जाऊ शकतं. चार दिवसीय प्रजासत्ताक दिनाचा समारोप या बीटींग द रिट्रीट सोहळ्यानं होतो.

Jan 29, 2017, 05:59 PM IST