लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार
चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात दोषी ठरलेले राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना आज(गुरुवारी) शिक्षा सुनावली जाणार आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टात लालूंसह १५ दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे.
Jan 4, 2018, 09:16 AM ISTजेव्हा मंत्री महोदयानाच मिळाली खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी
मंत्र्यांनाच जेव्हा खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी मिळते तेव्हा राज्याची कायदा व सुव्यवस्था काय आहे हे लक्षात येते.
Dec 31, 2017, 12:18 PM ISTबिहार । चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यासह १५ जण दोषी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 23, 2017, 08:54 PM ISTविधवा वहिनीसोबत जबरदस्ती लग्न लावल्याने १५ वर्षीय मुलाची आत्महत्या
आपल्यापेक्षा वयाने दहा वर्षाने मोठ्या विधवा वहिनीसोबत जबरदस्तीने लग्न लावल्यानंतर १५ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Dec 15, 2017, 05:08 PM IST'या' कारणाने लालू प्रसाद यांनी सोडला मांसाहार!
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहाच्या राजकरणातील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे लालू प्रसाद यादव.
Dec 9, 2017, 05:05 PM IST‘नरेंद्र मोदींची चामडी सोलून काढू’, लालूंच्या मुलाचं वादग्रस्त विधान
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे मुख्य लालू प्रसाद यादव यांची Z+ सुरक्षा काढल्याने त्यांचा मोठ मुलगा माजी मंत्री तेजप्रताप यादव चांगलाच भडकला आहे.
Nov 27, 2017, 02:28 PM ISTबिहार भाजप अध्यक्षाचं बेताल वक्तव्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 22, 2017, 12:03 AM ISTलालूंवर टीका करताना नितीश कुमार यांची 'दबंगगिरी'
आधी लोकं वाघांना घाबरत होती, आता गायीला घाबरतात. हे सगळं मोदी सरकारचं देणं आहे
Nov 20, 2017, 11:46 PM ISTबिहार | खासगी क्षेत्रातही आरक्षण द्या - नितीश कुमार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 10:59 PM IST..खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करा - नितीश कुमार
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता नवीच भूमिका घेतली आहे. सरकारी क्षेत्रासोबतच आता खासगी क्षेत्रामध्येही आरक्षणाचा विचार केला जावा, अशी भूमिका नितीश कुमार यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय पातळीवरही या मुद्द्याचा विचार केला जावा, असेही नितीश यांनी म्हटले आहे.
Nov 6, 2017, 04:11 PM ISTबिहार बेगुसरायमध्ये गंगाघाटावर चेंगराचेंगरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 04:27 PM ISTकार्तिकी पौर्णिमेच्या गंगा स्नानादरम्यान बिहारमध्ये चेंगराचेंगरी
आज देशभरात त्रिपुरारी पौर्णिमेचा आनंद साजरा केला जात आहे. मात्र या उत्साहाला बिहारमध्ये गालबोट लागलं आहे.
Nov 4, 2017, 11:00 AM ISTबस नदीत उलटून १४ जणांचा मृत्यू....
बिहार नेपाळच्या सीमेवर प्रवाशांनी भरलेली एक बस नदीत पडल्याची घटना समोर आली आहे.
Oct 28, 2017, 05:21 PM ISTदारुबंदी असताना विषारी दारुचे ५ बळी, ८ पोलीस निलंबित
बिहारमधील रोहतास येथे विषारी दारु प्राशन केल्याने ५ जणांचा शनिवारी मृत्यू झाला. तर चार जणांची प्रकृती गंभीर आहे.
Oct 28, 2017, 04:42 PM ISTबिहारमध्ये छठपुजेदरम्यान बुडून २२ जणांचा मृत्यू
बिहारमध्ये छठ पुजेदरम्यान विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये २२ जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर, बेगुसराय आणि वैशाली जिल्ह्यांतील विविध ठिकाणी तलाव आणि नदीमध्ये बुडून झालेल्या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला.
Oct 28, 2017, 09:30 AM IST