बिहार पोलीस

सुशांतच्या कुटुंबाला आता न्याय मिळेल, कोर्टाच्या निर्णयावर सीएम नितीशकुमारांची प्रतिक्रिया

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे.

Aug 19, 2020, 02:11 PM IST

'महाराष्ट्रातील बिहार समर्थक भाजप नेत्यांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो'

मुंबई पोलिसांच्या तपासावर अविश्वास दाखवत बिहार पोलिसांचा मात्र या लोकांना चांगलाच पुळका आलेला दिसत आहे. 

Aug 16, 2020, 07:03 PM IST

सुशांतसिंह राजपूत प्रकरण चौकशी : बिहारमधील पाच पोलिसांविरुद्ध मुंबईत तक्रार दाखल

अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात बिहार राज्यातून आलेल्या पाच पोलिसांविरुद्ध मुंबईतील वांद्रा येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Aug 11, 2020, 02:42 PM IST

बिहार पोलिसांनी सीबीआयला सोपवले सुशांत प्रकरणातील चौकशीचे कागदपत्र

बिहार पोलिसांना पक्षकार करण्याची सीबीआयची मागणी

Aug 8, 2020, 08:49 AM IST

'मला नाही चौकशीलाच क्वारंटाईन केलं', पटण्याला परतताना एसपी विनय तिवारींचा आरोप

सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस अधिकारी पटण्यासाठी रवाना झाले आहेत.

Aug 7, 2020, 04:32 PM IST

सुशांतसिंग प्रकरण : बिहार पोलिसांना क्वारंटाईन केल्यानं सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं

सुशांतसिंग राजपूत प्रकरणावरुन आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

Aug 5, 2020, 03:53 PM IST

सुशांत आत्महत्या : अंकिता लोखंडेने अशी केली बिहार पोलिसांची मदत

 अंकिताच्या घरापासून हे ठिकाणं तीन किलोमीटर अंतरावर 

Aug 4, 2020, 11:27 AM IST

आत्महत्येपूर्वी सुशांतनं Google वर नेमकं काय सर्च केलं?

त्या एका घटनेनंही सुशांत बिथरला होता

 

Aug 3, 2020, 03:15 PM IST

Sushant Singh Rajput Case : बिहार पोलिसांच्या मागावर मुंबई महानगरपालिका

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. 

Aug 3, 2020, 02:37 PM IST

सुशांतसोबत राहणारा मित्र सिद्धार्थ बिहार पोलिसांच्या रडारवर, फोन बंद?

सुशांतच्या आत्महत्येनंतर कुठे आहे त्याचा जवळचा मित्र?

Aug 2, 2020, 04:51 PM IST

सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बिहार पोलिसांना द्यायला कूपर हॉस्पिटलचा नकार

सुशांतसिंग राजपूतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळवण्यासाठी सध्या बिहार पोलीस प्रयत्नशील आहेत.

Aug 1, 2020, 04:54 PM IST

सुशांतसिंग प्रकरणावरून मुंबई-बिहार पोलीस आमने-सामने, मुंबईच्या रस्त्यावर हाय व्होल्टेज ड्रामा

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आता मुंबई आणि बिहार पोलीस आमने-सामने आले आहेत.

Jul 31, 2020, 10:22 PM IST

बिहार पोलिसांनी नोंदवला अंकिता लोखंडेचा जबाब, सुशांतच्या बँक खात्यांची ही चौकशी

बिहार पोलिसांनी अंकिता लोखंडेचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे.

Jul 30, 2020, 11:05 PM IST

'मी यासिन भटकळ नाहीच'

दहशतवादी यासिन भटकळ याला नेपाळहून अटक केल्यानंतर आज दिल्लीत आणण्यात आलंय. बिहार पोलिसांनी अटक केल्यानंतर एनआयएची टीम भटकळला दिल्लीत घेऊन आली.

Aug 30, 2013, 06:05 PM IST