बिल्डरवर गोळीबार

भिवंडीत बिल्डरवर गोळीबार

जिल्ह्यातील भिवंडीमध्ये मोटार सायकलवरून आलेल्या काही अज्ञातांनी एका बिल्डरवर गोळीबार केला. या गोळीबारात बिल्डर गंभीर जखमी झाला आहे.

May 5, 2013, 02:50 PM IST

नागपूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेची लक्तरं...

नागपूर शहराच्या सुरेंद्रगड परिसरात एका बिल्डरवर गोळीबार करण्यात आलाय. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या घटनेत एका बिल्डरवर भरदिवसा झालेल्य या गोळीबारात बिल्डर गंभीर जखमी झालाय.

Oct 15, 2012, 05:39 PM IST