बिबट्या हल्ला

कैसा गुंडा बनेगा रे तू! कुत्र्याला घाबरून बिबट्यानं ठोकली धूम, नगरमधील हा VIDEO पाहाच!

Leopard Attacked On Sleeping Dog: सोशल मीडियावर बिबट्याचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यात कुत्र्याला घाबरुन बिबट्याने धुम ठोकल्याचं दिसत आहे. 

Jun 29, 2023, 12:17 PM IST

Nashik Big News: बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू ; परिसरात दहशतीचं वातावरण

Nashik: अंधाराचा फायदा घेत बिबट्याने मुलावर हल्ला केला त्याला जबड्यात घेऊन त्याने जंगलात पळ काढला,स्थानिकांना समजताच त्यांनी आरडाओरडा करत गावकऱ्यांना कळवलं. 

Dec 26, 2022, 10:32 AM IST

बिबट्याचा हल्ला, थरार पाहा, कसं कुत्र्याने बिबट्याला पळवून लावलं

बिबट्यानं कुत्र्यावर झडप घातली तर कुत्र्याचं काय होईल, हे वेगळं सांगायची गरज नाही...

Dec 11, 2019, 12:03 AM IST

व्यक्तीवरील हल्ल्यानंतर झटापटीत अशक्त बिबट्याचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात एक धक्कादायक घटना उजेडात आलीय. 

Apr 21, 2018, 01:51 PM IST

धक्कादायक! भरवस्तीत बिबट्याचा हल्ला, तिघे गंभीर जखमी

शहराजवळ असलेल्या आंबेदरे भागात रात्री बिबट्यानं तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्यानं तिघांना गंभीर जखमी केले आहे.

Feb 21, 2018, 01:59 PM IST

बिबट्याने ७ वर्षाच्या मुलाला अंथरुणातून ओढून नेले

घटनास्थळी कुणालचं डोकं आणि धड आढळून आल.

Dec 7, 2017, 08:01 AM IST

जालना वडीगोद्रीत बिबटयाच्या हल्ल्यात वासरासह २ शेळ्या ठार

जालना जिल्ह्यातील वड़ीगोद्री परीसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका वासरासह दोन शेळ्या ठार झाल्या आहे. तर गोठ्यात बांधलेल्या शेळया देखिल जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

May 26, 2017, 07:17 PM IST