बिपरजॉय

Biparjoy Cyclone : बिपरजॉय वादळ गुजरातला तडाखा देऊन पुढे सरकलं, राजस्थानमध्ये जोरदार पाऊस

Cyclone Biporjoy Updates :  बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, गुरुवारी रात्री गुजरातला धडकलेले वादळ आता राजस्थानकडे सरकलं आहे.  गुजरातनंतर आता बिपरजॉयचा तडाखा राजस्थानला बसणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Jun 17, 2023, 07:58 AM IST

Biparjoy: दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांच्या फायद्याचा निर्णय, मोबाईल सेटींग्जमध्ये करा 'हा' बदल

Cyclone Biparjoy:'सायक्लोन बिपरजॉय' दरम्यान गुजरातमध्ये 'इंट्रा सर्कल रोमिंग सेवा' पूर्णपणे मोफत पुरविली जाणार आहे. ही इंट्रा सर्कल रोमिंग सेवा काय आहे? आणि वादळाच्या काळात वापरकर्ते त्याचा कसा फायदा घेऊ शकतात? याबद्दल जाणून घेऊया.

Jun 15, 2023, 07:24 PM IST

Biporjoy चा धोका ! पुढील 6 तास महत्त्वाचे; चक्रीवादळाचे दिसणार अती रौद्ररुप, IMD चा सतर्कतेचा इशारा

Biporjoy चक्रीवादळ पुढील काही तासात आणखी तीव्र चक्रीवादळात बदलणार आहे. त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्यांना धोका वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) काही राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे. 

Jun 11, 2023, 08:52 AM IST