बिग बॉस ११

‘नागिन’ मौनी रॉय आणि सलमान खान यासाठी एकत्र

वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणून लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’चं ११ वं सीझन लवकरच सुरू होणार आहे. कलर्स टीव्हीकडून या सीझनचा एक नवा प्रोमो रिलीज करण्यात आलाय. या प्रोमोमध्ये सलमान खान आणि ‘नागिन’ फेम मौनी रॉय एकत्र दिसत आहेत. 

Sep 13, 2017, 10:58 PM IST

आता 'बिग बॉस ११' होणार आणखी रोमांचक

सलमान खानचा शो बिग बॉसला आता आणखी दिलचस्प आणि मजेशीर बनविण्यासाठी खास प्रयत्न केले जात आहेत. आणि अशावेळी शोमध्ये आणखी चांगले बदल केले जात आहेत.

Aug 9, 2017, 05:59 PM IST