'मिस वर्ल्ड' स्पर्धेत बिकिनी राऊंड हटवल्यानं ऐश्वर्या खूश
माजी मिस इंडिया, मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं इंटरनॅशनल ब्युटी कॉन्टेस्टमधून बिकीनी राऊंड हटवल्या गेल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. हा निर्णय योग्यच असल्याचं अॅशनं म्हटलंय.
Jan 9, 2015, 02:17 PM IST'मिस वर्ल्ड' स्पर्धेतून 'बिकिनी राऊंड' आऊट!
'मिस वर्ल्ड' स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या 'मिस वर्ल्ड लिमिटेड'नं यापुढे या स्पर्धेत 'स्विमसूट राऊंड' होणार नाही असं जाहीर केलंय. महिलांची सुंदरता पाहण्यासाठी त्यांना बिकिनीमध्ये चालताना पाहणं आपल्याला गरजेचं वाटत नसल्याचं सांगत, या संघटनेच्या अध्यक्ष ज्युलिया मोर्ले यांनी यापुढे हा राऊंड बंद करण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय.
Dec 21, 2014, 10:49 AM IST