बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे मोदींच्या हस्ते प्रकाशन
बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले आहे.
Oct 13, 2020, 11:07 AM ISTबाळासाहेब विखे पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री राहणार उपस्थित
ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीयमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या अंत्यदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मोहन प्रकाश उपस्थित राहणार आहे.
Dec 31, 2016, 09:50 AM ISTबाळासाहेब विखे पाटील यांचं निधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 09:33 PM ISTबाळासाहेब विखे पाटील यांचं निधन
ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीयमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचं निधन झालंय.
Dec 30, 2016, 09:01 PM IST'विखेंचा डायलॉग हद्दीतच... असा माझा समज आहे'
'विखेंचा डायलॉग हद्दीतच... असा माझा समज आहे'
Sep 19, 2015, 09:41 PM ISTसत्तेत असतांना किती धरणं बांधली? विखे पाटलांचा पवारांना सवाल
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना लक्ष्य केलंय. पाणी प्रश्नावर मोर्चा काढणाऱ्या बारामतीकरांनी सत्तेत असताना किती धरणं बांधली? असा सवाल करत मोर्चे काढण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा, असं आवाहन केलंय. सहकार क्षेत्रावरुनही पवारांना टोला लगावला.
Sep 13, 2015, 09:58 PM ISTबाळासाहेब विखे पाटलांची शरद पवारांवर पुन्हा टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 08:22 PM ISTदुष्काळाला शरद पवारच जबाबदार : काँग्रेस
दुष्काळावरून आता विरोधकांमध्येच जुंपण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच मराठवाड्यातील दुष्काळाला जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी केलाय.
Sep 8, 2015, 01:31 PM ISTबाळासाहेब विखे पाटलांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे - नवाब मलिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2015, 09:33 AM ISTबारामतीकरांमुळे दुष्काळाचं संकट- विखे पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2015, 02:18 PM ISTराज्यातील दुष्काळाला पवारच जबाबदार, बाळासाहेब विखे पाटलांची टीका
बारामतीकरांमुळे राज्याच्या पाणी, वीज आणि ग्रामिण क्षेत्रातील प्रगतीचा खेळ खंडोबा झाला. तीन वेळा मुख्यमंत्री पद,कृषीखाते,पाटबंधारे अशी महत्वाची खाते असूनही सिंचनाचा प्रश्न कसा सुटला नाही.
Sep 7, 2015, 12:23 PM ISTफडणवीस बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी - काँग्रेस
फडणवीस बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी - काँग्रेस
Nov 12, 2014, 02:57 PM IST