बस उड्डाणपुलावरून थेट घरांवर कोसळली; १० जखमी; २ गंभीर
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
Jul 2, 2018, 12:41 PM ISTकल्याण-भिवंडी बायपासजवळ भीषण आग
आग आठोक्यात आणण्यासासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत.
Jun 2, 2018, 07:34 AM ISTआज मध्यरात्री बारापासून मुंब्रा बायपास वाहतूक २ महिन्यांसाठी बंद
वाहन चालकांकडून ऐरोली किंवा आनंदनगर जकात या दोन टोलनाक्यापैंकी एकाच नाक्यावरून टोल वसूल करावा अशा सूचना दिल्याची अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (महामंडळ) मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
May 7, 2018, 12:03 PM ISTठाणे | मुंब्रा बायपास काम पुन्हा एकदा लांबणीवर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 24, 2018, 08:34 AM ISTहितगुज | बायपास किंवा अॅन्जिओप्लास्टी टाळता येऊ शकते का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 05:41 PM ISTठाणे | भिवंडी बायपासवर भीषण अपघात, चार जागीच ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 09:19 PM ISTठाणे - भिवंडी बायपासवर भीषण अपघात, चार जागीच ठार
भिवंडी - ठाणे बायपास रस्त्यावर सकाळी १० वाजल्याच्या सुमारास कार व टीएमटी बसमध्ये भीषण अपघात झालाय.
Sep 12, 2017, 02:42 PM ISTकल्याण-गोविंदवाडी बायपासचं उद्घाटन रखडणार?
कल्याण शहरात निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उत्तर ठरणाऱ्या गोंविंदवाडी बायपासचं उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
Jan 3, 2017, 10:15 AM ISTकल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिक कोंडीतून सुटका
कल्याण डोंबिवलीकरांची कल्याण शीळ रस्त्यावर होणाऱ्या ट्रॅफीक कोंडीतून सुटका होणार आहे.
Dec 8, 2016, 11:36 PM ISTकात्रज देहूरोड बायपासवर अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2015, 02:06 PM ISTदेहूरोड-कात्रज बायपासवर भीषण अपघात
देहूरोड-कात्रज बायपासवर वारजे येथे आज भीषण अपघात झाला, अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर दखमी आहे.
Nov 15, 2015, 01:31 PM ISTहितगूज : हृदयरोग - एन्जीओप्लास्टी आणि बायपास
हृदयरोग - एन्जीओप्लास्टी आणि बायपास
Mar 18, 2015, 06:37 PM ISTमृत्यूंजय : अवघ्या २८व्या वर्षी पचवल्या आठ बायपास!
वय वाढलं की, साधारणपणे हृदयरोगाचा धोकाही वाढतो, मग बायपास सर्जरी करावी लागते... परंतु, नाशिकच्या एका तरूणावर २८ व्या वर्षीच बायपास सर्जरी करावी लागलीय. तीदेखील तब्बल आठ वेळा... एवढ्या बायपास सर्जरी करणारा हा नाशिककर कदाचित जगातील सर्वांत तरूण पेशंट असावा.
Jan 24, 2014, 05:55 PM IST