Konkan News : पुढच्या दोन दिवसांत 'या' वेळेत घराबाहेर पडू नका; कोकणवासियांसाठी हवामान विभागाचा इशारा
Heat Wave In Konkan : कोकणात जायचा बेत असेल किंवा तुमचं कुणी तिथे वास्तव्यास असेल तर आताच त्यांनाही हा इशारा द्या. उष्णता वाढतेय काळजी घ्या...
Feb 20, 2023, 02:26 PM ISTIndian Army: काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवणार? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Indian Army in jammu and kashmir: केंद्र सरकारकडून सध्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली जात असतानाच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जिथं काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Feb 20, 2023, 12:29 PM ISTअसा दिसतोय Apple iPhone 15 Pro; तुम्हाला हवं ते फिचर पाहून आनंदच होईल
लक्झरी आणि क्लास या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देणाऱ्या अनेक टेकसॅव्ही मंडळींना सध्या प्रतीक्षा लागून राहिली आहे ती म्हणजे अॅपलच्या आयफोन 15 ची. याच Apple iPhone 15 Pro बद्दलची महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे. त्याचे CAD रेंडर समोर आले असून, (Apple Flagship) अॅपलच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये (Smartphone) येत्या दिवसांत काही महत्त्वाचे फिचर्स बदललेले दिसतील. ही बातमी आयफोन प्रेमींना सध्या प्रचंड आनंद देणारी ठरत आहे. आता यामधील फिचर्स नेमके कशा पद्धतीनं नव्यानं समोर येतील हे तुम्हीसुद्धा एकदा पाहूनच घ्या.
Feb 20, 2023, 09:57 AM ISTMumbai Local News : कर्जत, आसनगाव, बदलापूरवरून लोकलनं मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी
Mumbai Local News : मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनसंदर्भातील सर्वात मोठी बातमी. हजारोंच्या संख्येनं प्रवासी प्रभावित होणार...
Feb 20, 2023, 09:17 AM ISTWeather Update : उन्हाच्या झळा आणखी वाढणार; हवामान खात्यानं दिलेला इशारा पाहून वेळीच सावध व्हा!
Weather Update : बोचरी थंडी आता हळुहळू नाहीशी होण्यास सुरुवात झाली असून, याचे थेट परिणाम दिसू लागले आहेत. तापमानात झालेली वाढ पाहता आता संपूर्ण उन्हाळा काढायचा कसा? हाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करू लागला आहे.
Feb 20, 2023, 08:32 AM ISTMaharashtra Politics : आज शिवसेनेची महत्त्वाची बैठक; महत्त्वाचे मुद्दे समोर...
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आजच्या दिवशी नेमकं काय घडणार? पाहून घ्या कोणत्या बैठकीनं आखली जाणार पुढची रणनिती...
Feb 20, 2023, 07:29 AM IST
Maharashtra Politics : शिवसेना दिल्लीचे तळवे चाटणाऱ्यांच्या हाती....; 'सामना'तून घणाघात
Shivsena Symbol : निवडणूक आयोगाच्या एका निकालानं महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी दिली. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षामध्येही आता हा निर्णय कितपत भूमिका बजावतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.
Feb 20, 2023, 06:49 AM ISTIND vs AUS VIDEO : चेतेश्वर पुजाराला भारतीय संघाकडून Guard Of Honour ; कोणत्याही खेळाडूला भावूक करणारा तो क्षण
IND vs AUS VIDEO : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये खेळला जाणारा दुसरा कसोटी सामना अनेक कारणांनी खास आहे. त्यातलंच एक काराण म्हणजे चेतेश्वर पुजारा...
Feb 17, 2023, 11:19 AM ISTKonkan News : काजू- आंब्याच्या दिवसात शासनाचा मोठा निर्णय; कोकणातील शेतकऱ्यांना असा होणार फायदा
Konkan News : नवं वर्ष उजाडून एकदोन महिने सरले की, कोकणातून येणाऱ्या एका पाहुण्याकडे सर्वांच्याच नजरका लागलेल्या असतात. हा पाहुणा म्हणजेच फळांचा राजा, आंबा.
Feb 17, 2023, 07:01 AM ISTInteresting Facts : आई गं.... Ooouch! काहीही लागल्यावर आपण असंच का कळवळतो?
Interesting Facts : आssss, अरेsssss, आऊचsss...; काहीही लागल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया हीच असते. पण असं का? कधी विचार केलाय? याचं उत्तर कमाल आहे
Feb 16, 2023, 03:13 PM ISTIndian Railway News : प्रवासाआधीच तिकीट हरवलं, फाटलं? घाबरू नका या प्रसंगी नेमकं काय करायचं ते पाहाच
Indian Railway News : देशाच्या अनेक भागांना जोडणाऱ्या या रेल्वेनं आजवर तुम्ही किमान एकदातरी प्रवास केला असेल. हा प्रवास करत असताना काही गोष्टींची काळजीही घेतली असेल. तिकीटही त्यापैकीच एक. नाही का?
Feb 16, 2023, 12:56 PM ISTFinance News : महागाई पाठ सोडणार? पेट्रोल- डिझेलच्या दरांबाबत अर्थमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Inflation Rates : देशभरात गेल्या काही वर्षांपासून असणारी महागाई काही केल्या कमी झालेली नाही. ज्यामुळं सर्वसामान्यांची आर्थिक गणितं सातत्यानं कोलमडताना दिसली आहेत.
Feb 16, 2023, 09:24 AM ISTMaharashtra Political Crisis: सत्तासंघर्षाबबात मोठी बातमी; ठाकरे गटासाठी आखलेल्या रणनितीचा अखेर उलगडा
Maharashtra Political Crisis: ठाकरे गटामध्ये दुफळी माजल्यानंतर शिंदे गट वेगळा झाला आणि देशातील राजकारणात चर्चेला एक नवा मुद्दा मिळाला. त्या दिवसापासून सुरु असणारा महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अद्यापही निकाली निघालेला नाही.
Feb 16, 2023, 06:37 AM IST
Milk Chicken Price Hike : दुधाचे दर प्रतीलिटर 110 रुपये, डाळी- चिकनचे भावही वधारले; महागाईनं पळवला तोंडचा घास
Milk Prices : महागाई वाढतेय... इतकी की देशातील सर्वसामान्यांना पोट भरणंही कठीण. देशात परिस्थिती अशीच राहिली, तर गरीब आणखी गरीब होणार....
Feb 14, 2023, 01:00 PM IST
Indian Railway नव्हे, ब्रिटीशांकडे आहे भारतातील 'या' रेल्वेमार्गाची मालकी
Indian Railway : संपूर्ण देशभरात रेल्वेचं जाळं कुठवर पोहोचलं याची कल्पनाही करता येणं अशक्य. आश्चर्याची गोष्ट म्हणजे देशात असाही एक रेल्वे मार्ग आहे ज्याची मालकी भारत सरकारकडे नाही.
Feb 14, 2023, 12:15 PM IST