बस

दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, २३ जखमी

नागपूरच्या कोंढाळीत एसटीचा भीषण अपघात झालाय. दोन एसटींची समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात घडला. 

Sep 17, 2016, 02:55 PM IST

बेस्टची तिकीटं आता मोबाईलवर!

बेस्ट बसचं तिकीट आता तुम्ही मोबाईलवरही काढू शकता. मुंबईकरांना दिवाळीनिमित्त बेस्टनं ही भेट देऊ केली आहे.

Sep 17, 2016, 09:13 AM IST

एका बसमधून मुंबईतील 6 मोठ्या गणपतींचं दर्शन

बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांना कित्येक तास रांगेत उभं रहावं लागतं. मात्र, आता गणेशभक्तांना गणपतीचं दर्शनं घेणं सोप झालं आहे.

Sep 8, 2016, 10:35 AM IST

विश्वविजेत्यांच्या ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार मुंबईची 'निलांबरी'

रिओ ऑलिम्पिकमध्ये पी.व्ही.सिंधूनं बॅडमिंटनमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलं.

Aug 22, 2016, 05:04 PM IST

महाड दुर्घटनेतली दुसरी बसही सापडली

महाड दुर्घटनेतली दुसरी बसही आता सापडली आहे. नौदलाच्या शोधकार्यामध्ये 500 मीटर अंतरावर ही बस सापडली आहे.

Aug 13, 2016, 11:13 AM IST

रिओमध्ये पत्रकारांच्या गाडीवर गोळीबार

रिओ ऑलिम्पिकच्या परिसरात आज पत्रकारांच्या गाडीवर गोळीबार झाल्याचं समोर येतंय. हल्लेखोरानं रिओ अलिम्पकच्या अरिनातून बाहेर निघणाऱ्या बसवर दोन गोळ्या झाडल्याचं पुढे येतय. 

Aug 10, 2016, 09:00 AM IST

LIVE महाड दुर्घटना : दोन मृतदेह हाती

महाड दुर्घटनेत वाहून गेलेल्या २२ पैंकी दोन जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती मिळतेय.  

Aug 3, 2016, 12:45 PM IST

चालत्या बसनं पेट घेतल्यानं तिघांचा बळी

चालत्या बसनं पेट घेतल्यानं तिघांचा बळी

Jul 28, 2016, 12:49 PM IST

वऱ्हाडाच्या ट्रकला एसटीची धडक, चार ठार

लग्नाच्या वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघातात चार जणांनी आपला जीव गमावलाय. 

Jul 12, 2016, 04:12 PM IST

अनंतनागमधल्या कारवाईचा पर्यटकांना फटका, अमरनाथ यात्रा रोखली

शुक्रवारी अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या कारवाईचा फटका नाशिककरांना बसलाय. 

Jul 9, 2016, 10:07 AM IST