बदनापूरजवळ ट्रॅव्हल बस पलटी... एक ठार, २० जखमी
जालना - औरंगाबाद रोडवर बदनापूरजवळ ट्रॅव्हल उलटल्याने अपघात घडलाय.
Dec 9, 2016, 10:23 AM IST10 डिसेंबरपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी 500च्या जुन्या नोटांवर बंदी
10 डिसेंबरपासून पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा रेल्वे, बस आणि मेट्रोमध्ये चालणार नाहीत.
Dec 8, 2016, 05:45 PM ISTआता मध्यरात्रीनंतरही धावणार बेस्ट बस
शेवटची लोकल मिस झाल्यानंतर आता मुंबईकरांना प्लॅटफॉर्मवर राहावं लागणार नाही.
Dec 4, 2016, 04:32 PM ISTनागपूरच्या रस्त्यावर मात्र आता प्रदूषण-मुक्त बस
रस्त्यावर मात्र आता प्रदूषण-मुक्त बस धावणार आहेत. नागपूर महानगर पालिकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पात पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून इथेनॉलवर धावणाऱ्या २५ बस प्रवाशांच्या सेवेत असतील.
Nov 16, 2016, 06:48 PM ISTआता, एसटीमध्येही मिळणार वाय-फाय!
'लाल डब्बा' म्हणून हिणवल्या जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाची एसटीनं आता कात टाकण्याचं ठरवलंय.
Nov 10, 2016, 12:20 PM ISTस्वर्गात जाण्यासाठी अपेक्षित वेळ सहा मिनिटं
काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये भर चौकात पॉर्न फिल्म सुरु झाल्याची जोरदार चर्चा झाली होती.
Nov 4, 2016, 07:33 PM ISTनवी मुंबई परिवहन बसचा टायर फुटला, एक जण गंभीर जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2016, 11:33 PM ISTभांडुपमध्ये तीन बस एकमेकांवर आदळून विचित्र अपघात
भांडुपमध्ये तीन बस एकमेकांवर आदळून विचित्र अपघात
Oct 21, 2016, 04:03 PM ISTबस खड्ड्यात कोसळल्यानं 13 ठार
मध्यप्रदेशात रतलामजवळ एका खासगी बसला झालेल्या अपघातात 13 जण ठार, तर अनेक जण जखमी झालेत.
Oct 15, 2016, 12:02 AM ISTखड्ड्यात बस कोसळल्यानं 13 ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2016, 11:14 PM ISTबेस्टच्या एसी बसेस साध्या बसमध्ये बदलणार
बेस्टच्या एसी बसेस साध्या बसमध्ये बदलणार
Oct 7, 2016, 11:47 PM ISTबेस्ट कोट्यवधींच्या तोट्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 09:54 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर बेस्ट भाडेवाढ नाही
2017-18चा अर्थसंकल्प बुधवारी बेस्ट समितीसमोर सादर करण्यात आला. पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका होतायत.
Oct 6, 2016, 08:49 AM ISTमुंबईकर महिलांसाठी स्पेशल बस
नोकरदार महिलांसाठी लवकरच मुंबई आणि उपनगरात लेडीज स्पेशल बसगाड्या सुरु होण्याची शक्यता आहे.
Sep 23, 2016, 09:10 PM IST